PHOTO | छोट्या पडद्यापासून फिल्मी विश्वापर्यंतचा प्रवास, असे होते मंदिरा बेदीचे करिअर!

बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) यांचे पती राज कौशल यांचे 30 जून रोजी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. राज कौशलच्या अंत्यसंस्कारातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मंदिरानेही आपल्या पतीच्या अंत्यसंस्कारा दरम्यान त्याच्या पार्थिवाला उचलले होते.

1/7

2/7
मंदिराच्या कारकीर्दीबद्दल बोलायचे तर, ती खूप चढउतारांनी भरलेली होती. 1994 मध्ये त्यांनी दूरदर्शनचा अतिशय लोकप्रिय शो 'शांती'तून आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली होती. या लोकप्रिय मालिकेत मंदिरा बेदीची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच आवडली.

3/7
'शांती' ही मालिका बराच काळ सुरु होती. या सीरियलमध्ये मंदिरा स्टायलिश साडी परिधान करताना दिसली होती. तिच्या लूकवर दररोज चर्चा व्हायची. त्याशिवाय मंदिरा ही ‘आहाट’, ‘औरत’, ‘घर जमाई’, ‘क्यूँकी सास भी कभी बहु थी’ यासारख्या प्रसिद्ध मालिकांचा एक भाग होती.

4/7
यादरम्यान मंदिराचा 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' हा चित्रपटही प्रदर्शित झाला. आजपर्यंत हा चित्रपट प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय राहिला आहे. या चित्रपटात मंदिराने छोटी भूमिका साकारली होती. शाहरुख खानसोबत स्क्रीन शेअर केली होती.

5/7
याशिवाय त्यांनी क्रिकेटमध्ये प्रेझेंटर म्हणूनही काम केले. साडी आणि स्लीव्हलेस ब्लाउजमधील तिचा ग्लॅमरस लूकही खूप चर्चेत आला होता. चित्रपटांव्यतिरिक्त मंदिराने वेब सीरीजमध्ये देखील काम केले आहे.

6/7
सध्या मंदिरा बेदी फिटनेसबाबत बरीच चर्चेत आहे. ती अनेकदा तिच्या फिटनेसशी संबंधित आपले व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करते. यासह, अ‍ॅब्स आणि बाईसेप्स देखील देखील फ्लाँट करते.

7/7
मंदिरा आता 48 वर्षांची आहे आणि ते नेहमीच फिटनेस टिप्स देत असते. 2008 साली अभिनेत्रीने 'खतरों के खिलाडी' या टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला, तेव्हापासून तिचा हा फिटनेसचा प्रवास सुरू झाला. शोच्या शेवटी, मंदिरा जिम आणि कसरतकडे वळली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI