Rohini Hattangadi Birthday : महाराष्ट्राची लाडकी नायिका ते लोकप्रिय आजी, जाणून घ्या रोहिणी हट्टंगडी यांचा जीवनप्रवास…

Rohini Hattangadi Birthday : महाराष्ट्राची लाडकी आजी अर्थात रोहीणी हट्टंगडी यांचा आज वाढदिवस आहे. त्यांच्याविषयी जाणून घेऊयात...

| Updated on: Apr 11, 2022 | 8:10 AM
अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांचा जन्म 1955 ला पुण्यात झाला होता. लहानपणापासूच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांमध्ये भाग घेऊन त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी यांचा जन्म 1955 ला पुण्यात झाला होता. लहानपणापासूच त्यांना अभिनयाची प्रचंड आवड होती. रंगभूमीवरील प्रायोगिक नाटकांमध्ये भाग घेऊन त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

1 / 5
1978 साली त्यांनी ‘अरविंद देसाई की अजिब दास्ता’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी चक्र, अर्थ, पार्टी, सुर्या, प्रेमाची गोष्ट यांसारख्या अनेक हिंदी, मराठी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं.

2 / 5
रोहिणी यांच्या करिअरमध्ये खरा ट्विस्ट आला तो ‘गांधी’ या चित्रपटामुळे. 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘गांधी’ या चित्रपटात त्यांनी कस्तुरबा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारली. हा चित्रपट महात्मा गांधी यांच्या आयुष्यावर आधारित होता.

3 / 5
रोहीणी या भारतातील पहिल्या अभिनेत्री आहेत ज्यांनी एका ऑस्कर विजेत्या हॉलिवूड चित्रपटात काम केलं होतं. यासाठी त्यांना BAFTA या आंतरराष्ट्रीय पुरस्कारानंही सन्मानित करण्ययात आलं आहे. विशेष उल्लेखणीय बाब म्हणजे  त्यांनी तब्बल 150 हून अधिक नाटकांमध्ये काम केलं आहे.

4 / 5
रोहिणी यांनी अनेक मराठी टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. होणार सून मी या घरची या मालिकेतील आईआजी या त्यांच्या पात्राला विशेष  पसंती मिळाली. सध्या त्या सोनी मराठीवरील बॉस माझी लाडाची या मालिकेत आजीची भूमिका साकारत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....