Happy Birthday : ‘मिस वर्ल्ड’ मानुषी छिल्लरचा वाढदिवस, बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाचे आहेत लाखो चाहते

मानुषीने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिची फॅन फॉलोव्हिंग इतर अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. (Miss World's Manushi Chillar's Birthday, See Bold and Glamorous photos)

1/11
manushi chillar
सन 2017 मध्ये मिस वर्ल्डचं विजेतेपद पटकावणार्‍या मानुषी छिल्लरचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
2/11
manushi chillar
मानुषीने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नसलं तरी तिची फॅन फॉलोव्हिंग इतर अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.
3/11
मानुषी लवकरच पृथ्वीराज चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. या चित्रपटात मानुषीसोबत अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
4/11
manushi chillar
मानुषी वैद्यकीय विद्यार्थिनी आहे. मानुषी मिस वर्ल्ड स्पर्धेत जाण्यापूर्वी एमबीबीएस करत होती.
5/11
manushi chillar
ती तिसऱ्या वर्षाला शिकत असताना मिस वर्ल्ड झाली. संपूर्ण विश्वाला मानुषीचा मिस वर्ल्ड झाल्याबद्दल अभिमान आहे.
6/11
manushi chillar
मानुषीमुळे भारताला 17 वर्षांनंतर मिस वर्ल्डचे विजेतेपद मिळाले.
7/11
manushi chillar
इंस्टाग्रामवर मानुषीचे 5 दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच पसंत केले जातात.
8/11
manushi chillar
काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली की मानुषी विकी कौशलसोबतही एक फिल्म करणार आहे.
9/11
manushi chillar
मानुषी आणि विक्की कौशलला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत कारण दोघंही एक फ्रेश जोडी असतील.
10/11
मोठ्या स्क्रीनवर मानुषीला पाहून चाहते खूप उत्सुक आहेत. मानुषीचा पहिला चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित व्हावा अशी त्याची इच्छा आहे.
11/11
manushi chillar
आता आपल्या सौंदर्यासह मानुषीनं सर्वांना वेड लावलं आहे.