AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गौरव मोरे आजही फिल्टर पाड्यातील छोट्या घरात का राहतो?; कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल

Maharashtrachi Hasya Jatra Fame Actor Gaurav More Live in Powai Filter Pada : महाराष्ट्राची हास्य जत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातील प्रसिद्ध अभिनेता गौरव मोरे... गौरवला महाराष्ट्रभर ओळख आहे. त्याच्या स्किटला प्रेक्षक भरभरून दाद देतात. परंतू लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा गौरव आजही फिल्चर पाड्यातच राहातो.

| Updated on: Mar 17, 2024 | 12:16 PM
Share
मुंबई | 17 मार्च 2024 : महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम अभिनेता गौरव मोरे... कॉमेडीचं टायमिंग आणि त्याची स्टाईल यामुळे अनेकजण गौरव मोरेचे फॅन आहेत. गौरव जितका लोकप्रिय आहे, तितकाच त्याचा इथंपर्यंतचा प्रवास खडतर आहे.

1 / 5
मुंबईतील पवई भागात असणाऱ्या फिल्टर पाडा या भागात लहानाचा मोठा झाला. आज प्रचंड लोकप्रियता, नाव अन् पैसा मिळवल्यानंतरही गौरव मोरे त्याच छोट्या घरात राहतो. त्या मागचं कारणंही तसंच आहे. एका मुलाखतीत गौरव या सगळ्याबाबत बोलता झाला.

2 / 5
फिल्टर पाडा भागातल्या घराने, त्या मातीने मला खूप काही दिलंय. माझ्या बाबांची सुरुवात आणि शेवट याच घरात झाला आहे. आमच्या सगळ्यांचा प्रवास त्या चार भिंतींनी बघितलेला आहे. त्यामुळे त्याचा मान ठेवणं माझं काम आहे. त्यामुळे आजही त्याच घरात राहातो, असं गौरवने एका मुलाखती दरम्यान सांगितलं.

3 / 5
पुढे जास्त पैसा आला तर तिथून बाहेर जाईलही... पण आता ती परिस्थिती आहे की नाही, हे मला माहिती नाही. त्यामुळे सध्या मी तिथेच राहातो, असं गौरव म्हणाला. फिल्टर पाड्यातील माझा जुना मित्र आहे, प्रसन्न... त्यालाच घेऊन मी सगळीकडे जातो. तो माझा कंफर्टझोन आहे, असंही गौरवने सांगितलं.

4 / 5
सामान्य घरातील मुलगा ते प्रसिद्ध अभिनेता असा गौरव मोरेचा प्रवास आहे. महाराष्ट्राची हास्य जत्रासोबतच गौरवने सिनेमांमध्येही काम केलं आहे. काही दिवसांआधी आलेला लंडन मिसळ या सिनेमात गौरव अभिनेते भरत जाधव यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसला होता.

5 / 5
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.