AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Oscars 2024 : ‘ऑस्कर’च्या गुडी बॅगमध्ये काय असते? ज्यांची किंमत असते इतके कोटी

Oscars 2024 : 'ऑस्कर' विजेत्यांना मिळते एक गुडी बॅग, बॅगेत असतात अनेक महागड्या गोष्टी... ज्यांची किंमत असते कोट्यवधींमध्ये... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्याची चर्चा...

| Updated on: Mar 11, 2024 | 6:47 AM
Share
Oscars 2024 :  96 वा अकॅडमी अर्थात ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची सुरुवात मोठ्या जल्लोषात झाली आहे. पुरस्कार सोहळा कॅलिफोर्नियातील लॉस एंजिलिसमधील डॉल्बी थिएटरमध्ये पार पडत आहे. 'ऑस्कर' विजेत्यांना एक गुडी बॅग मिळते...

1 / 5
विजेत्यांना मिळणाऱ्या गुडी बॅगेत असतात अनेक महागड्या गोष्टी... तर आता विजेत्यांना मिळणाऱ्या गुडी बॅगबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'ऑस्कर' पुरस्कार सोहळ्याची चर्चा रंगली आहे.

2 / 5
सध्या 'ऑस्कर' विजेत्यांना मिळणाऱ्या गुडी बॅगची चर्चा रंगली आहे. विजेत्यांना मिळणाऱ्या गूडी बॅगेत एक दोन नाहीतर, 60 वेग-वेगळ्या गोष्टी असतात.

सध्या 'ऑस्कर' विजेत्यांना मिळणाऱ्या गुडी बॅगची चर्चा रंगली आहे. विजेत्यांना मिळणाऱ्या गूडी बॅगेत एक दोन नाहीतर, 60 वेग-वेगळ्या गोष्टी असतात.

3 / 5
बॅगेत असणाऱ्या  वस्तूंची किंमत भारतीय चलनानुसार 1.5 कोटी रुपये आहे. बॅगेतील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे, स्विस आल्प्सची ट्रिप आहे. या ट्रिपची किंमत जवळपास 41 लाख रुपये असते.

बॅगेत असणाऱ्या वस्तूंची किंमत भारतीय चलनानुसार 1.5 कोटी रुपये आहे. बॅगेतील सर्वात महागडी गोष्ट म्हणजे, स्विस आल्प्सची ट्रिप आहे. या ट्रिपची किंमत जवळपास 41 लाख रुपये असते.

4 / 5
रिपोर्टनुसार, गुडी बॅगमध्ये काही मेकएप प्रॉडक्स असतात. शिवाय काही चॉकलेट देखील असतात. ऑस्करमध्ये मिळणाऱ्या बॅगमध्ये गारमेंट पॉपकॉर्न आणि एक रुबिक्स क्यूब देखील असते.

रिपोर्टनुसार, गुडी बॅगमध्ये काही मेकएप प्रॉडक्स असतात. शिवाय काही चॉकलेट देखील असतात. ऑस्करमध्ये मिळणाऱ्या बॅगमध्ये गारमेंट पॉपकॉर्न आणि एक रुबिक्स क्यूब देखील असते.

5 / 5
Follow Us
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?