नुकताच रुबिना दिलैक हिने काही खास बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता रुबिनाचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
Jan 26, 2023 | 9:32 PM
बिग बाॅस विजेती रुबिना दिलैक ही कायमच चर्चेत असते. रूबिना दिलैक ही तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. बिग बाॅस जिंकल्यानंतर रुबिनाच्या चाहत्यांमध्ये वाढ झालीये.
1 / 5
सोशल मीडियावर रुबिना दिलैक हिची फाॅलोइंग देखील जबरदस्त आहे. रुबिना दिलैक हिने शेअर केलेले फोटो लगेचच व्हायरल देखील होतात.
2 / 5
नुकताच रुबिना दिलैक हिने काही खास बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आता रुबिनाचे हे फोटो व्हायरल होत आहेत.
3 / 5
रुबिना दिलैक हिने शेअर केलेले हे खास फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडले असून चाहते या फोटोवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
4 / 5
या फोटोमध्ये रुबिना हिने ऑफ शोल्डर टॉप आणि जीन्स घातलेली दिसत आहे. रुबिना दिलैक हिचा अंदाज चाहत्यांना आवडला आहे.