AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्याने लावली बोली, करिश्मा कपूरच्या आयुष्यातील 5 धक्कादायक घटना

अभिनेत्री करिश्मा कपूर आता तिच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असते. पण एक काळ अभिनेत्रीच्या आयुष्यातील असा होता, ज्याचा कोणी विचार देखील करु शकत नाही. लग्नानंतर प्रत्येक मुलगी सुखी संसाराचे स्वप्न पाहात असते. पण करिश्मा कपूर हिच्या आयुष्यात लग्नानंतर मोठं संकट आलं होतं. करिश्मा हिने उद्योजक संजय कपूर याच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही.

| Updated on: Jun 25, 2024 | 9:56 AM
Share
मीडियारिपोर्टनुसार, संजय कपूर याच्यासोबत लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्रीच पतीने अभिनेत्रीची बोली मित्रांसोबत लावली होती. हनीमूनच्या रात्री करिश्मा हिने मोठ्या संकटाचा सामना केला. पण जेव्हा अभिनेत्री प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अभिनेत्रीला मारहाण करण्यात आली.

1 / 6
मुलाखतीत करिश्मा कपूर हिने धक्कादायक खुलासा देखील केला होता. दुसऱ्या लग्नानंतर देखील संजय कपूर पहिल्या पत्नीच्या संपर्कात होता. दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील होते. करिश्मा कपूर ही संजय याची दुसरी पत्नी होती.

2 / 6
करिश्मा कपूरने संजय कपूरवर आरोप केला आहे की, मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणत असे आणि जर तिने तसे केले नाही तर तो करिश्माला मारहाण देखील करायचा.

करिश्मा कपूरने संजय कपूरवर आरोप केला आहे की, मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी तिच्यावर दबाव आणत असे आणि जर तिने तसे केले नाही तर तो करिश्माला मारहाण देखील करायचा.

3 / 6
 सांगायचं झालं तर, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न 2003 मध्ये झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2016 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सांगायचं झालं तर, करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचे लग्न 2003 मध्ये झालं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर दोघांनी 2016 मध्ये विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

4 / 6
मिळालेल्या माहितीनुसार, करिश्मा हिचं लग्न अभिनेता अभिषेक बच्चन याच्यासोबत होणार होतं. पण काही कारणांमुळे दोघांचा साखरपुडा मोडण्यात आला होता. त्यांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

5 / 6
साखरपुडा मोडल्यामुळे  करिश्मा हिने आईच्या इच्छेनुसार संजय याच्यासोबत लग्न केलं. संजय - करिश्मा यांना दोन मुलं देखील आहे. आता अभिनेत्री सिंगल मदर म्हणून मुलगी आणि मुलाचा सांभाळ करत आहे.

साखरपुडा मोडल्यामुळे करिश्मा हिने आईच्या इच्छेनुसार संजय याच्यासोबत लग्न केलं. संजय - करिश्मा यांना दोन मुलं देखील आहे. आता अभिनेत्री सिंगल मदर म्हणून मुलगी आणि मुलाचा सांभाळ करत आहे.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.