हॅपी बर्थडे दादी लव्ह यू….म्हणत सोनम कपूरने दाखवली मुलाची झलक…

नुकताच सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगा वायू कपूर अहुजा आणि आजी निर्मला कपूर यांचा एक खास फोटो शेअर केलाय. सोनमची आजी निर्मला कपूर यांचा आज वाढदिवस आहे.

Sep 28, 2022 | 9:17 AM
शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 28, 2022 | 9:17 AM

बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळा जन्म दिलाय. सोनमने बाळाचे नाव आणि फोटोही शेअर करत चाहत्यांना माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती.

1 / 5
नुकताच सोनमने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मुलगा वायू कपूर अहुजा आणि आजी निर्मला कपूर यांचा एक खास फोटो शेअर केलाय.

2 / 5
आजीसोबतचा फोटो शेअर करत सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'हॅपी बर्थडे दादी लव्ह यू'....या फोटोमध्ये निर्मला कपूर यांनी सोनमच्या मुलाला हातात धरल्याचे दिसते आहे.

3 / 5
सोनमने शेअर केलेल्या फोटोंमध्ये वायूचा चेहरा अस्पष्ट दिसतोय. आता सोनमने शेअर केलेला हा खास फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.

4 / 5
सोनमची आजी निर्मला कपूर यांचा आज वाढदिवस आहे. या खास प्रसंगी सोनमने लहानपणीचे काही महत्वाचे फोटोही शेअर केले आहेत.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें