AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थोडं हसला, गहिवरला…; ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील प्रवास बघताना सूरजच्या डोळ्यात पाणी

Suraj Chavan Journey in Bigg Boss Marathi : सोशल मीडियास्टार सूरज चव्हाण हा सध्या 'बिग बॉस मराठी'च्या घरात आहे. आता या 'बिग बॉस मराठी'चा ग्रॅन्ड फिनाले जवळ आला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या फिनालेआधी घरातील सदस्यांना त्यांचा प्रवास दाखवण्यात आला. वाचा सविस्तर...

| Updated on: Oct 02, 2024 | 3:18 PM
Share
'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ग्रँड फिनालेआधी ग्रँड सेलिब्रेशन होतंय. सोशल मीडियास्टार सूरज चव्हाण याचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास दाखवला जाणार आहे.

'बिग बॉस मराठी'चा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ग्रँड फिनालेआधी ग्रँड सेलिब्रेशन होतंय. सोशल मीडियास्टार सूरज चव्हाण याचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास दाखवला जाणार आहे.

1 / 5
ग्रँड फिनालेआधी होणाऱ्या या ग्रँड सेलिब्रेशनने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे. आता समोर आलेल्या प्रोमोमधील गुलीगत एन्ट्रीने चाहत्यांचं आणि बिग बॉसप्रेमींचं चांगलच लक्ष वेधून घेतलं आहे. त्याचा 'बिग बॉस मराठी'च्या घरातील प्रवास पाहून सूरजच्याही डोळ्यात पाणी आलं आहे.

2 / 5
'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोत सूरज मंचावर गुलीगत एन्ट्री घेताना दिसून येत आहे. तर सूरजला बिग बॉसने सूरजचं तोंडभरून कौतुक केलं आहे. आपण माझेच काय तर सबंध महाराष्ट्राचे सूपूत्र आहात.  या सीझनमध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले. पण या घरात गाजला गुलीगत पॅटर्न..., असं म्हणत बिग बॉसने सूरजची पाठ थोपटली.

3 / 5
'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात जे आजतागायत झालं नाही ते या पर्वात झालं असून प्रत्येक सदस्याला त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दाखवण्यात येत आहे. हा प्रवास पाहताना सूरज चव्हाणच्या डोळ्यात पाणी आलं आहे

'बिग बॉस मराठी'च्या इतिहासात जे आजतागायत झालं नाही ते या पर्वात झालं असून प्रत्येक सदस्याला त्यांचा बिग बॉसच्या घरातील प्रवास दाखवण्यात येत आहे. हा प्रवास पाहताना सूरज चव्हाणच्या डोळ्यात पाणी आलं आहे

4 / 5
बिग बॉसच्या घरात आज प्रत्येक सदस्याच्या प्रवासाचं सेलिब्रेशन असणार आहे. हे सेलिब्रेशन करण्यासाठी बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे आला आहे. प्रत्येक सदस्याला भेटण्यासाठी त्यांचे चाहते आले आहेत.

5 / 5
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट
दादा तुम्हाला घट्ट मिठी मारायचीय; रोहित पवारांची भावनिक पोस्ट.
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद
अजित पवारांच्या श्रद्धांजलीच्या जाहिरातीवरून वाद.
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ
राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी;राजकीय वर्तुळात खळबळ.
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
मोठी अपडेट! छगन भुजबळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष
दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? निर्णयाकडे महाराष्ट्राचं लक्ष.