Kareena Kapoor Khan | पहिल्यांदा दिला होता नकार, मग सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी करीना कपूरने ठेवल्या होत्या अटी!

आज करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) वाढदिवस आहे. या निमित्ताने, आम्ही तुम्हाला करीना आणि सैफच्या प्रेमकथेबद्दल सांगू. सैफ आणि करीनाने LOC आणि ओंकारासह अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. मात्र, टशन चित्रपटानंतर दोघांमध्ये प्रेम सुरू झाले.

1/6

2/6
‘टशन’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सैफने करीनाला प्रपोज केले, पण अभिनेत्रीने सैफला पहिल्यांदा नकार दिला. यानंतर सैफने पुन्हा करीनाला पॅरिसमध्ये प्रपोज केले, ते सुद्धा त्याच ठिकाणी जिथे वडिलांनी त्याच्या आईला प्रपोज केले होते आणि यावेळी करीनाने हो म्हटले.

3/6
सैफला जास्त वेळ वाया घालवायचा नव्हता आणि तो करीनाची आई बबिताशी थेट बोलला. यासोबतच सैफने असेही सांगितले की, दोघांना काही काळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे आहे, ज्यावर अभिनेत्रीच्या आईने परवानगी दिली होती.

4/6
जेव्हा सैफ आणि करीनाने लग्नाची योजना आखली, तेव्हा अभिनेत्रीने सर्वप्रथम अभिनेत्यासमोर एक अट ठेवली होती. करीनाने म्हटले होते की, सैफ ही अट मान्य करेल, तरच ती त्याच्याशी लग्न करेल.

5/6
करीनाने सांगितले होते की, ती एक काम करणारी महिला आहे आणि लग्नानंतरही काम करेल. जर सैफला यात काही अडचण नसेल, तरच ती लग्न करेल.

6/6
सैफने करीनाची अट मान्य केली आणि नंतर 2012 मध्ये दोघांनी लग्न केले. यानंतर, दोघे 2016 मध्ये तैमूरचे पालक झाले आणि 2021 मध्ये दुसरा मुलगा जहांगीरचा जन्म झाला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI