Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहलीसोबत प्रेमसंबंध असलेली अभिनेत्री ड्रग्स प्रकरणात सापडल्यानंतर…

Virat Kohli Girlfriends and Affairs: भारतीय क्रिकेट विश्वातील स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आज पत्नी आणि दोन मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहे. पण एक काळ असा होता, जेव्हा विराट कोहली याचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आलं. त्यापैकी एका अभिनेत्रीचं ड्रग्स कनेक्शन देखील समोर आलं...

| Updated on: Nov 05, 2024 | 2:37 PM
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबत देखील विराट कोहली याच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. तमन्ना हिने  विराट सोबत असलेल्या नात्यावर मौन देखील सोडलं होतं.

अभिनेत्री तमन्ना भाटिया हिच्यासोबत देखील विराट कोहली याच्या नात्याची चर्चा रंगली होती. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. तमन्ना हिने विराट सोबत असलेल्या नात्यावर मौन देखील सोडलं होतं.

1 / 5
'मिस्टर मजनू', 'वर्ल्ड फेमस लव्हर' या सिनेमांमध्ये काम केलेल्या इसाबेलने 2013 मध्ये विराट कोहलीसोबत रोमान्स केला होता. कोहली आणि इसाबेल यांना सिंगापूरमध्ये एकत्र फिरताना देखील स्पॉट करण्यात आलं.. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही.

2 / 5
 काही वर्षांपूर्वी ड्रग्स माफियामध्ये अटक झालेली कन्नड अभिनेत्री संजना गलराणी हिच्यासोबतही कोहलीच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

काही वर्षांपूर्वी ड्रग्स माफियामध्ये अटक झालेली कन्नड अभिनेत्री संजना गलराणी हिच्यासोबतही कोहलीच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या.

3 / 5
मॉडेल आणि अभिनेत्री सारा जेन हिला देखील विराट कोहली याने डेट केलं होतं. दोघांना अनेक ठिकाणी फिरताना देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही वर्षांनंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

मॉडेल आणि अभिनेत्री सारा जेन हिला देखील विराट कोहली याने डेट केलं होतं. दोघांना अनेक ठिकाणी फिरताना देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही वर्षांनंतर दोघांचं ब्रेकअप झालं.

4 / 5
 अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला देखील अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. आज विराट आणि अनुष्का मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला देखील अनेक वर्ष डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. आज विराट आणि अनुष्का मुलांसोबत आनंदी आयुष्य जगत आहेत.

5 / 5
Follow us
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली..
खोक्याच्या बायकोने केला मोठा खुलासा, म्हणाली...
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?
'हा विषय आता संपवा'; औरंगजेबाच्या कबरीवर चंद्रकांत खैरे काय म्हणाले?.
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक.
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा
धनंजय मुंडेंची आमदारकी 100 टक्के जाणारच; करुणा शर्मा यांचा दावा.
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल
वाढत्या उष्णतेने सोलापूरकरांचे हाल बेहाल.
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख
'होळी खेळताना त्यांना माझ्या भावाचे..' - धनंजय देशमुख.
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू
खोक्याला बावी गावात आणलं; घटनास्थळावर कसून चौकशी सुरू.
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती.
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना
करुणा शर्मा खोक्याला कसं ओळखता? सांगितली 'ती' घटना.
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला
राणेंचे जुने व्हिडिओ काढा, हलालचं मटण खाताना दिसतील; वडेट्टीवारा टोला.