गल्लोगल्ली चर्चा नव्या नॅशनल क्रशची! कोणंय आध्या आनंद? जाणून घ्यावच लागेल भावा!

अवघ्या नऊ वर्षांची असताना आध्यानं आपल्या ऍक्टिंग करीअरची सुरुवात केला. एक यल्लो बर्ड नावाच्या एका सिंगापुरातील सिनेमात तिनं काम केलेलं. अटर 2016 वन अवर टू डेलाईन यातही तिनं सोळाव्या वर्षी काम केलं होतं.

Jan 29, 2022 | 1:18 PM
सिद्धेश सावंत

|

Jan 29, 2022 | 1:18 PM

प्रिया वारियर पासून सुरु झालेला नॅशनल क्रशच सिलसिला आता आध्या आनंदपर्यंत येऊन पोहोचला आहे. क्रश नावाच्या वेबसीरीजमध्ये झळकळलेल्या आध्या आनंदच्या अभिनयावर अनेकजण फिदा झालेत. याआधीही अनेकदा चर्चेत आलेल्या आध्याबद्दल जाणून तर घ्यावंच लागेल.

1 / 11
आध्या सतरा वर्षांची असून तिचा वाढदिवस 2 नोव्हेंबरला असतो. मूळची कर्नाटकातली असलेली आध्या ही एनआरआय आहे. सिंगापूरमध्ये ती लहानाची मोठी झाली आहे.

2 / 11
कमी वयातच आध्यानंतर अभिनय आणि मॉडेलिंगची सुरुवात केली होती. 2021मध्ये पुजा भटसोबत आध्या बॉम्बे बेगम्समध्ये झळकली होती.

3 / 11
बॉम्बे बेगम्समध्ये आध्यानं शाई इराणीची भूमिका वठवली होती. यामध्ये पुजा भट्टच्या भूमिकेत असलेल्या आध्यानं तेव्हा आपल्या अभिनयानं अनेकांना चकीत केलं होतं.

4 / 11
ओटीटी प्लॅटफॉर्मने तिच्यासारखा नव्या कलाकारांना महत्त्वाचा मंच दिल्याचं आध्यानं म्हटलंय. आपली ग्लोबल ओळख बनवण्याच्या दृष्टीनं ओटीटी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं मत तिनं व्यक्त केलं होतं.

5 / 11

अवघ्या नऊ वर्षांची असताना आध्यानं आपल्या ऍक्टिंग करीअरची सुरुवात केला. एक यल्लो बर्ड नावाच्या एका सिंगापुरातील सिनेमात तिनं काम केलेलं. अटर 2016 वन अवर टू डेलाईन यातही तिनं सोळाव्या वर्षी काम केलं होतं.

अवघ्या नऊ वर्षांची असताना आध्यानं आपल्या ऍक्टिंग करीअरची सुरुवात केला. एक यल्लो बर्ड नावाच्या एका सिंगापुरातील सिनेमात तिनं काम केलेलं. अटर 2016 वन अवर टू डेलाईन यातही तिनं सोळाव्या वर्षी काम केलं होतं.

6 / 11
आई वडील आणि बहीण असा आध्याचा परिवार आहे. आई प्रिया आनंद, वडील आनंद नायक आणि बहीण अनायासोबत राहणारी आध्या सिंगापुरात टीव्ही शो आणि सिनेमात काम करते.

7 / 11
सिनेमांव्यतिरीक्त आध्या सिंधापूरमधील टीव्ही शो लॉयन मम्सच्या दोन्ही सीझनमध्ये ती झळकली आहे. त्याशिवाय वर्ड व्हिज, स्माईल पिट सारख्या शोमध्येह आध्या दिसली होती.

8 / 11
आध्याचं शिक्षण सिंगापूरमध्येच झालंय. रिवरसाईट प्रायमरी शाळेतून तिनं शिक्षण घेतलंय. सिंगापूरमध्ये केलेल्या कामामुळे आता तिला बॉलिवूडमधूनही विचारणा होऊ लागली असल्याचं तिनं एका मुलाखतीत म्हटलंय.

9 / 11
सुपर डान्सर या रियालिटी शोमध्येही आध्यानं भाग घेतला होता. 2016 साली केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आध्यानं ही स्पर्धा आपण जिंकल्याचं म्हटलंय.

10 / 11
कमी वयातच मॉडेलिंगला आध्यानं सुरुवात केली होती. मॉडेलिंग करत रॅम्प वॉक करतानाची एक झलक आध्यानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केली आहे.

11 / 11

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें