AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CMचा मुलगा, 14व्या वर्षी अभिनयाला सुरुवात! 110 सिनेमांमध्ये काम करत केला वर्ल्ड रेकॉर्ड

एक अभिनेता असा आहे ज्याचे वडील हे मुख्यमंत्री होते. त्याने वयाच्या 14व्या वर्षी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली. आज त्याने 110 सिनेमांमध्ये काम करत वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले आहे. ओळखलेत का या अभिनेत्याला?

| Updated on: Dec 04, 2025 | 1:02 PM
Share
फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे आले आणि गेले देखील. काहींनी चांगले नाव कमावले आणि रातोरात स्टार बनले. पण काही कलाकार असेही आहेत त्यांचे आई-वडील हे राजकीय वर्तुळातील आहेत आणि त्यांनी नावही कमावले आहे. त्यामधील एक अभिनेता आज सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. त्याने 110 सिनेमांमध्ये काम करत वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. आता हा अभिनेता कोण आहे? चला जाणून घेऊया....

1 / 5
आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत या अभिनेत्याने 50 वर्षांच्या करिअरमध्ये मुख्य अभिनेत्याशिवाय कोणतीही भूमिका साकारलेली नाही. त्याने 110 चित्रपटांमध्ये काम केले आहे. हा रेकॉर्ड करणारा अभिनेता आंध्र प्रदेशचा सुपरस्टार आणि मुख्यमंत्री एन.टी. रामा राव यांचे पुत्र, नंदमुरी बाळकृष्ण आहेत.

2 / 5
1974मध्ये नंदमुरी यांनी अभिनयाची सुरुवात केली. त्यांनी टाटम्मा कला या चित्रपटात काम केले. 1980 पासून नंदमुरी हे काम करत आहेत. त्यांनी 109 चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा प्रत्येक चित्रपट हा हिट ठरत गेला. नंदमुरी हे बालैया या नावाने ओळखले जातात. वयाच्या 65व्या वर्षी देखील ते मुख्य भूमिकेत काम करताना दिसत आहेत.

3 / 5
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नंदमुरी यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायाला सुरुवात केली. जेव्हा एनटीआर मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचे करिअर यशाच्या शिखरावर पोहोचले होते. नंदमुरी यांनी प्रत्येकवेळी केवळ मुख्य भूमिकांना प्राधान्य दिले.  ते गेली 50 वर्षे हिरोची मुख्य भूमिका साकारत आहेत. आता त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यांचे नाव वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवण्यात आले आहे. त्यांचा प्रत्येक चित्रपट हिट ठरला आहे.

4 / 5
काही दिवसातच त्यांचा 110वा सिनेमा अखंडा २ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते चेन्नई पोहोचले आहेत. त्यावेळी ते म्हणाले, मद्रास माझी जन्मभूमी आहे. तेलंगणा माझी कर्मभूमी आहे. आंध्र माझा आत्मा आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला 50 वर्षे झाली आहेत. आजही मी मुख्य अभिनेता म्हणून काम करत आहे. आता एकापाठोपाठ एक चार हिट सिनेमे दिले.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.