Crash Test : विटारा ब्रेझा, होंडा WR-V ते टोयोटा अर्बन क्रूजर, ‘या’ पाच सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही सुरक्षित आहेत का?

भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो.

| Updated on: Nov 24, 2020 | 3:36 PM
भारतीय ग्राहक गेल्या काही वर्षांपासून गाडी खरेदी करताना आपल्या आणि वाहनाच्या सुरक्षिततेचा (Car Safety) अधिक विचार करत आहेत. प्रत्येक ग्राहक त्याची ड्रिम कार किती सुरक्षित आहे, याचा विचार हमखास करतो. जगभरात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या वाहनं बनवताना केवळ तिच्या लुक्स आणि फिचर्सचाच विचर न करता कारच्या सुरक्षिततेचाही खूप विचार करतात. तर काही कंपन्या अशाही आहेत ज्यांच्या कार बाहेरुन दमदार दिसतात, परंतु मजबुती आणि सुरक्षिततेच्या बाबतीत मागे पडतात.

1 / 6
मारुती सुझुकी विटारा ब्रेझा (Maruti Suzuki Vitara Brezza) : ही कार 2016 साली भारतात लाँच करण्यात आली होती. या गाडीला आतापर्यंत भारतीय ग्राहकांकडून चांगली पसंती मिळाली आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत या कारला 4 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. तर या कारला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 2 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे.

2 / 6
टोयोटा अर्बन क्रूजर (Toyota Urban Cruiser) : टोयोटा किर्लोस्कर कंपनीने नुकतीच अर्बन क्रूजर ही कार भारतीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. ही गाडी मारुती सुझुकी विटारा ब्रेझासारखीच आहे. दोन्ही गाड्यांमध्ये तुम्हाला सारखंच बॉडी पॅनल मिळेल. तसेच ऑन बोर्ड फिचर्सही सारखेच आहेत. सुरक्षिततेच्या बाबतीत ही गाडे ब्रेझापेक्षा थोडी मागे आहे.

3 / 6
होंडा WR-V : होंडा WR-V ही कार 2017 मध्ये लाँच करण्यात आली होती. परंतु सुरक्षिततेच्या बाबतीत आतापर्यंत या कारची टेस्ट घेण्यात आलेली नाही. ही थर्ड जनरेशन होंडा फिट हॅचबॅकवर आधारित कार आहे. इंटरनॅशनल स्पेक मॉडेलमध्ये या कारला सुरक्षिततेच्या बाबतीत चांगलं रेटिंग देण्यात आलं आहे.

4 / 6
महिंद्रा XUV300 (Mahindra XUV300) : महिंद्रा XUV300 ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड इन इंडिया कार आहे. या कारला ग्बोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग दिलं आहे. या कारला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही कार दमदार आहेच, तितकीच सुरक्षितही आहे. तसेच या कारमध्ये जबरदस्त फिचर्सही देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 7 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

5 / 6
मारुती सुझुकी एस-प्रेसो (Maruti Suzuki S-Presso) :  ग्बोबल NCAP (New Car Assessment Programme) द्वारे टेस्ट केल्यानंतर मारुती सुझुकीच्या एस-प्रेसो या कारला शून्य रेटिंग देण्यात आलं आहे. सुरक्षिततेच्या बाबतीत एस-प्रेसो ही कार पूर्णपणे नापास झाली आहे. गाडीमध्ये केवळ चालकाच्या बाजूला एअरबॅग देण्यात आली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.