School Closed Tomorrow : मुंबई, उपनगरातल्या शाळांना सुट्टी, गाव-खेड्यातल्या शाळांचं काय होणार? मोठी अपडेट समोर!
Maharashtra School Closed Tomorrow : मुंबईत पुढील 48 तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुढच्या 12 तासांत मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रशासनाने येथील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. या निर्णयानंतर आता गावखेड्यातील शाळांचं काय होणार? या शाळा चालूच राहणार का? असे विचारले जात आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
