Photo : डोळ्यांदेखतच स्वप्नांचा चुराडा, तोडणी सुरु असतानाच 30 एकरातील ऊस जळून खाक
अहमदनगर : जसे जसे ऊसाचे गाळप वाढत आहे तसे दुसरीकडे ऊसाला आगीच्या घटनांमध्येदेखील वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून यामध्ये वाढ झाली असून अधिकतर घटना ह्या शॉर्टसर्किटमुळे झाल्या असल्याचे समोर आले आहे. अहमदनगरला पाथर्डी येथे शेतकऱ्यांच्या ऊसाला आग लागून सुमारे 30 एकर ऊस जाळून नुकसान झाले आहेय. तनपुरेवाडी येथील ऊसाच्या शेतातील ऊसतोडणी सुरू असताना शॉर्टसर्किट मुळे आग लागली. मजुरांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला मात्र आग मोठी असल्याने त्यांनी देखील यश आलं नाही. या आगीने तनपुरेवाडी येथील शेजारी शेजारी असलेल्या 10 शेतकऱ्यांच्या शेतातील उसाने पेट घेतला आणि मोठं नुकसान केलं आहे.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
Follow Us
बाळ जन्मल्यानंतर सरकार देणार सोन्याची अंगठी,काय आहे नेमकी योजना ?
नर उंदीर एका महिन्यात किती माद्यांसोबत प्रजनन करू शकतो?
समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, हटके पोजची होतेय चर्चा
पिवळ्या पारदर्शक साडीतील ही अभिनेत्री कोण? सौंदर्याने वेधलंय सर्व लक्ष
रवीना टंडनच्या लेकीचा हटके लूक, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
पितृपक्षात नैवेद्यासाठी तांदळाची खीरच का बनवली जाते?
