बापाचं हळवं मन समजणारी..; कन्या दिवसानिमित्त राजकीय नेत्यांकडून खास पोस्ट
दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी जगभरात 'आंतरराष्ट्रीय कन्या दिवस' साजरा केला जातो. हा दिवस केवळ मुलींचं महत्त्व समजावून सांगण्यासाठीच नाही तर समाजात त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. या दिनाचं औचित्या साधत राजकारण क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्या कन्येसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे.
Most Read Stories