AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हर घर तिरंगा मोहीम पदयात्रेत देवेंद्र फडणवीस , नितीन गडकरी , पंकजा मुंडेही सहभागी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रीय देशभक्त यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी घरोघरी राष्ट्रध्वज लावावा म्हणून आवाहनही केलं होत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 13, 2022 | 1:11 PM
Share
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानात भाजप नेत्या पंकजा  मुंडे सहभागी झालया होत्या. नागरिकही मोठ्या संख्येने यांमध्ये सहभागी झाले होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त देशभरात राबवण्यात येत असलेल्या 'हर घर तिरंगा' अभियानात भाजप नेत्या पंकजा मुंडे सहभागी झालया होत्या. नागरिकही मोठ्या संख्येने यांमध्ये सहभागी झाले होते.

1 / 5
परळी येथील  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात  करण्यात आली होती. या रॅलीमध्ये  शालेय विद्यार्थी  देशभक्तांच्या  वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते

परळी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली होती. या रॅलीमध्ये शालेय विद्यार्थी देशभक्तांच्या वेशभूषेमध्ये सहभागी झाले होते

2 / 5
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हरघर तिरंगा मोहिमेचा एक भाग म्हणून आज नागपुरात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या तिरंगा पदयात्रेत   उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी सहभागी झाले होते.

3 / 5
पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रीय देशभक्त यांच्याप्रती  कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी  घरोघरी राष्ट्रध्वज लावावा  म्हणून आवाहनही  केलं होत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रीय देशभक्त यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहिम राबवली आहे. यावेळी त्यांनी नागरिकांनी घरोघरी राष्ट्रध्वज लावावा म्हणून आवाहनही केलं होत.

4 / 5
हर घर तिरंगा' मोहिमेबाबत देशभरात उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा उघड्यावर फडकवल्यास सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. पण जुलै 2022 मध्ये सरकारने त्यात सुधारणा केली आणि आता लोकांना त्यांच्या घरी रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.

5 / 5
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल