AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांच्या नात्याबद्दल तेव्हा रंगली होती कुजबूज; नेमका काय होता किस्सा?

पडद्यावर 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या प्रेमात वेडा झालेला तो वेडा प्रियकर, खऱ्या आयुष्यातही तिच्या प्रेमात आकंठ बुडाला होता का? नाना पाटेकर यांनी साकारलेल्या या भूमिकेनंतर रंगली होती चर्चा, सत्य काय होतं?

| Updated on: Oct 09, 2026 | 4:34 PM
Share
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून, चाहत्यांकडून सोशल मीडियावर त्यांच्या जुन्या आठवणींना आणि किस्स्यांना मोठ्या प्रमाणावर उजाळा दिला जात आहे.

1 / 5
१९९८ मध्ये आलेल्या एन. चंद्रा दिग्दर्शित 'वजूद' चित्रपटातील नाना पाटेकर (मल्हार) आणि 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित (सोफिया) यांच्यातील केमिस्ट्रीची आणि त्यावेळच्या चर्चांची पुन्हा एकदा आठवण काढली जात आहे.

2 / 5
या चित्रपटात माधुरीच्या प्रेमात पडलेल्या नानांच्या वेडेपणाचा अभिनय इतका जिवंत आणि खरा होता की, खऱ्या आयुष्यातही माधुरीने नानांचे मन चोरले होते की काय, अशी कुजबूज त्यावेळी इंडस्ट्रीत रंगली होती.

या चित्रपटात माधुरीच्या प्रेमात पडलेल्या नानांच्या वेडेपणाचा अभिनय इतका जिवंत आणि खरा होता की, खऱ्या आयुष्यातही माधुरीने नानांचे मन चोरले होते की काय, अशी कुजबूज त्यावेळी इंडस्ट्रीत रंगली होती.

3 / 5
जावेद अख्तर यांनी लिहिलेली आणि अनु मलिक यांचे संगीत असलेली 'कैसे बताऊं मैं...' ही कविता नानांनी आवाजातील अचूक चढ-उतारांसह इतक्या प्रभावीपणे सादर केली की ती आजही प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणते. उपलब्ध माहितीनुसार नानांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, 'माधुरीच्या प्रेमात कोणी पडणार नाही, असं शक्य आहे का?' त्याशिवाय आणखी एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलेलं की 'माधुरीसाठी सिनेमात एक शायरी म्हटलो होतो. ती मी आणखीनही विसरलेलो नाही.'

4 / 5
पडद्यावरचा हाच वेडा प्रियकर आणि खऱ्या आयुष्यातील स्पष्टवक्ता माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी 'वजूद' मधील त्यांचा तो थरार आणि माधुरीसाठी म्हटलेली शायरी प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत.
(सर्व फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

पडद्यावरचा हाच वेडा प्रियकर आणि खऱ्या आयुष्यातील स्पष्टवक्ता माणूस आज काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी 'वजूद' मधील त्यांचा तो थरार आणि माधुरीसाठी म्हटलेली शायरी प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. (सर्व फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

5 / 5
Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र