AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंडावळ्या, हिरव्या बांगड्या, पिवळी साडी…, ‘दिल दोस्ती दुनियादारी’ मधील ॲनाचं ठरलं लग्न!

90 च्या दशकातील मुलांसाठी 'दिल दोस्ती दुनियादारी' फक्त एक मालिका नाही तर, भावना आहेत. 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. मालिकेतील कलाकार आजही चर्चेत असतात. आता मालिकेत ॲना भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री चर्चेत आली आहे.

| Updated on: Aug 10, 2026 | 2:02 PM
Share
'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत अभिनेत्री पूडी ठोंबरे हिने ॲना ही भूमिका साकारली होती. पूजाने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं.  पण आता पूजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत अभिनेत्री पूडी ठोंबरे हिने ॲना ही भूमिका साकारली होती. पूजाने साकारलेल्या भूमिकेला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण आता पूजाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

1 / 5
व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पूजा नव्या नवरीच्या  रुपात दिसत आहे. पूजाला नवरीच्या लूकमध्ये पाहिल्यानंतर प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणजे 'पूजाचं लग्न ठरलं का?'

व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये पूजा नव्या नवरीच्या रुपात दिसत आहे. पूजाला नवरीच्या लूकमध्ये पाहिल्यानंतर प्रत्येक जण एकच प्रश्न विचारत आहे आणि तो प्रश्न म्हणजे 'पूजाचं लग्न ठरलं का?'

2 / 5
मुंडावळ्या, नाकात नथ, हिरव्या बांगड्या, पिवळी  साडीमध्ये पूजा खरंच खूप  सुंदर दिसत आहे. फोटोसाठी तिने खास पोज देखील दिल्या आहेत. पण तिचं लग्न ठरलेलं नाही. आगामी प्रोजेक्टसाठी अभिनेत्रीने खास लूक केला आहे.

3 / 5
पूजा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तिने 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेनंतर 'चंद्रविलास' या हॉरर मालिकेत काम केलं. पूजा कायम तिच्या नव्या प्रोजेक्टबद्दल अपडेट्स सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत असते.

4 / 5
पूजा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर पूजाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राण्यासाठी पूजा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट  करत असते. चाहते देखील तिच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

5 / 5
Follow Us
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार,पण...शरद पवार गटाचा बडा नेता म्हणाला...
विलीनीकरणाबाबत आम्ही पुढाकार घेतला होता, पण...शरद पवार गटाच्या बड्या नेत्याचा मोठा खुलासा
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं...
गोकुळ दूध संघात 4 सदस्यांची नियुक्ती का? धनंजय महाडिकांनी सांगितलं नेमकं कारण...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले...
अमृता फडणवीसांना ऐपतीनुसार भाऊबीज पाठवणार; मनोज जरांगे म्हणाले, बोलवलं नाही मात्र...
शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी मोठी...
Gokul Milk Union Update : शासन नियुक्त 4 संचालक मतदान करणार, गोकुळच्या अद्यक्षपदासाठी सर्वात मोठी अपडेट समोर!
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या...
DCM एकनाथ शिंदेंची शेतकऱ्यांसोबत दिवाळी, शेतकऱ्याच्या मुलीच्या शिक्षणासह लग्नाची जबाबदारी स्वीकारली
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित..
दादांनंतर पक्षाचा ताबा मिळवण्याची काही नेत्यांना होती अपेक्षा; रोहित पवारांचा NCP नेत्यांवर निशाणा
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक...
मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी! अनेक भागांत हवामान AQI धोकादायक पातळीवर; डॉक्टरांचा सल्ला...
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला..
मर्सिडीजमधून येणाऱ्यांना लगेच कर्ज! नितीन गडकरींचा बँकिंग व्यवस्थेला मिश्किल टोला
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार..
गोकुळ दूध संघावरून राजकारण तापलं! प्रवीण दरेकरांचा विरोधकांना जोरदार पलटवार
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद....
चंद्रकांत पाटलांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात खुलं आव्हान; विवेकानंद पाटील म्हणाले, मी अपक्ष म्हणून उतरणार!