PHOTO | ‘300 कोटीं’च्या मालकिणीचा दिवाळी सोहळा!

दिवाळी म्हटलं की एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चैतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी यंदा मालिकांमध्येसुद्धा दिसणार आहे

Nov 06, 2020 | 2:54 PM
Harshada Bhirvandekar

|

Nov 06, 2020 | 2:54 PM

दिवाळी म्हटलं की एक वेगळाच माहोल असतो. सर्वत्र चैतन्याच वातावरण असतं. अशीच दिवाळी यंदा मालिकांमध्येसुद्धा दिसणार आहे.

1 / 7
लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’च्या सेटवरही दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला.

2 / 7
सीईओ झाल्यानंतर शनायाचं  ‘राधिका मसाले’मध्ये पाहिलं लक्ष्मीपूजन आणि पहिला पाडवा असणार आहे.

3 / 7
या निमित्ताने 300 कोटींची मालकीण अर्थात राधिका सुभेदार खास कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे.

4 / 7
यावेळी प्रेक्षकांना राधिका-आनंद आणि शनाया-सौमित्रची भाऊबीज पाहायला मिळणार आहे.

5 / 7
अनलॉकनंतर चित्रीकरण सुरू झाल्यापासून सगळे बॅकस्टेज आर्टिस्ट, तंत्रज्ञ सेटवरच राहत होते.

6 / 7
सगळी काळजी घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या या सर्वांचा खास भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें