AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवलिंगाची पूजा करताना या गोष्टी चुकूनही नका वापरू, शास्त्रात नेमकं काय सांगितलंय?

श्रावण महिन्यात भगवान महादेवाची पूजा केली जाते. मात्र शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. काही गोष्टी चुकूनही शिवलिंगाला अर्पण करू नयेत.

| Updated on: Jul 08, 2025 | 9:53 PM
Share
श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते. मात्र पूजा करताना काही खास बाबी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी चुकूनही अर्पण करून नये. या गोष्टी अर्पण करणे अशूभ मानले जाते.

श्रावण महिन्यात महादेवाची पूजा केली जाते. मात्र पूजा करताना काही खास बाबी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे. शिवलिंगाची पूजा करताना काही गोष्टी चुकूनही अर्पण करून नये. या गोष्टी अर्पण करणे अशूभ मानले जाते.

1 / 5
भगवान महादेवाची हळदीने पूजा करू नये. हळद ही सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. मात्र महादेव हे वैराग्य आणि त्यागाचे प्रतिक आहे. त्यामुळेच शिवलिंगाला हळद कधीच लावू नये असे म्हटले जाते.

भगवान महादेवाची हळदीने पूजा करू नये. हळद ही सौंदर्य आणि सौभाग्याचे प्रतिक मानले जाते. मात्र महादेव हे वैराग्य आणि त्यागाचे प्रतिक आहे. त्यामुळेच शिवलिंगाला हळद कधीच लावू नये असे म्हटले जाते.

2 / 5
शिवलिंगाला कुंकू कधीच लावू नये, असे सांगितले जाते. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक आहे. तर महादेव हे वैरागी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच शिवलिंगाची कुंकू लावून कधीच पूजा करू नये, असे सांगितले जाते.

शिवलिंगाला कुंकू कधीच लावू नये, असे सांगितले जाते. कुंकू हे सौभाग्याचे प्रतिक आहे. तर महादेव हे वैरागी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच शिवलिंगाची कुंकू लावून कधीच पूजा करू नये, असे सांगितले जाते.

3 / 5
शिवलिंगाला तुळशीची पानेदेखील कधीच अर्पण करू नये असे सांगितले जाते. पुराणानुसार शिवलिंगावर तुलशीची पाने चढवणे चुकीचे मानले जाते.

शिवलिंगाला तुळशीची पानेदेखील कधीच अर्पण करू नये असे सांगितले जाते. पुराणानुसार शिवलिंगावर तुलशीची पाने चढवणे चुकीचे मानले जाते.

4 / 5
शिवलिंगाला नेहमी न तुटलेले तांदळाचे दानेच अर्पण करावेत असे म्हटले जाते. तुकडे झालेले, तुटलेला तांदूळ घेऊन शिवलिंगाची पूजा करू नये.  (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.