AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Dana : दाना शब्दाचा अर्थ तुम्हाला माहितीये का? चक्रीवादळाला का दिलं नाव!

अवघ्या काही तासांमध्ये दाना चक्रीवादळ हे प्रचंड वेगानं धडकणार आहे, त्यापूर्वी या वादळाचा दाना असं नाव का देण्यात आलं? याबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Oct 24, 2024 | 8:29 PM
Share
दाना चक्रीवादळ आता अवघ्या काही तासांमध्ये ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे.या चक्रीवादळाचे परिणाम दिसायला लागले  असून, ओडीशामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

दाना चक्रीवादळ आता अवघ्या काही तासांमध्ये ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावर धडकणार आहे.या चक्रीवादळाचे परिणाम दिसायला लागले असून, ओडीशामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

1 / 7
दाना चक्रीवादळाचा फटका हा ओडिशासोबतच पश्चिम बंगालला देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे, या दोन्ही राज्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दाना चक्रीवादळाचा फटका हा ओडिशासोबतच पश्चिम बंगालला देखील मोठ्या प्रमाणात बसणार आहे, या दोन्ही राज्यांना हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

2 / 7
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाचशे ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत. एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आले आहेत.

दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाचशे ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, विमानांची उड्डाणं देखील रद्द करण्यात आली आहेत. एनडीआरएफची पथकं तैनात करण्यात आले आहेत.

3 / 7
जागतीक हवामान संस्थेकडून चक्रीवादळाचं नामकरण करण्यात येत असतं, चक्रीवादळाला नाव देताना त्या नावामुळे कोणत्या एखाद्या संप्रदायाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत याची खबरदारी घेतली जाते.

4 / 7
या चक्रीवादळालाळाला दाना हे नाव देण्यात आलं आहे, दाना हा शब्द हिंधू धर्म ग्रंथांमध्ये उल्लेख येणाऱ्या दानव अर्थात राक्षण या शब्दाशी बऱ्याचप्रमाणात मिळता जुळता आहे.

या चक्रीवादळालाळाला दाना हे नाव देण्यात आलं आहे, दाना हा शब्द हिंधू धर्म ग्रंथांमध्ये उल्लेख येणाऱ्या दानव अर्थात राक्षण या शब्दाशी बऱ्याचप्रमाणात मिळता जुळता आहे.

5 / 7
मात्र दाना या शब्दाचा अर्थ राक्षस असा नसून, हा मुळ शब्द अरबी भाषेतून घेतला आहे, दानाचा अरबी भाषेमधील अर्थ उदार असा होता. त्यामुळे या चक्रीवादळाला दाना  असं नाव देण्यात आलं आहे.

मात्र दाना या शब्दाचा अर्थ राक्षस असा नसून, हा मुळ शब्द अरबी भाषेतून घेतला आहे, दानाचा अरबी भाषेमधील अर्थ उदार असा होता. त्यामुळे या चक्रीवादळाला दाना असं नाव देण्यात आलं आहे.

6 / 7
दाना चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

दाना चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

7 / 7
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...