AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खजुर खाण्याचे हे 5 महत्वाचे फायदे माहिती आहेत का ? आरोग्यासाठी आहे वरदान

खजूर असे फळ आहे जे गोडव्यासाठी प्रसिद्ध तर आहेच,शिवाय पोषणासाठी देखील बेस्ट आहे. यातील पोषक गुण भरपूर आहेत. लहान मुले असो की वयस्क प्रत्येक वयोगटासाठी खजरू सेवन महत्वाचे असते. अन्य फळांपेक्षा यात कॅलरीचे प्रमाण मात्र जास्त आहे.

| Updated on: Nov 01, 2025 | 11:50 PM
Share
1. बद्धकोष्ठता - रोज दोन खजूर खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होऊन बद्धकोष्ठता दूर होते. खजूरात फायबरचे प्रमाण जास्त असते. आतड्यातील विषारी घटक ते बाहेर काढण्यात मदत करते ज्याने डिटॉक्सिफिकेशन मदत मिळते.

1 / 5
2. एंटीऑक्सीडेंट्सने भरपूर- खजूर अन्य फळांपेक्षा अधिक एंटीऑक्सीडेंट्स प्रदान करते. यातील फ्लेवोनोइड्स सारखे शक्तीशाली एंटीऑक्सीडेंट्स डायबिटीज, अल्झायमर आणि कॅन्सर सारख्या रोगांच्या धोक्याला कमी करतात. सूज कमी करण्यातही हे मदत करते. फेनोलिक एसिडच्या सूजविरोधी गुणाने हे हृदयाचे आरोग्य सुधारते.

2 / 5
3. डायबिटीजमध्येही लाभदायक - खजूर जरी गोड असले आणि त्यात कार्बोहायड्रेट जास्त असले तर डायबिटीजच्या लोकांसाठी तर सुरक्षित असते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे ते ब्लड शुगर वाढू देत नाही.

3. डायबिटीजमध्येही लाभदायक - खजूर जरी गोड असले आणि त्यात कार्बोहायड्रेट जास्त असले तर डायबिटीजच्या लोकांसाठी तर सुरक्षित असते. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. त्यामुळे ते ब्लड शुगर वाढू देत नाही.

3 / 5
4. हाडांना मजबूत बनवते - खजूरात  खनिजांचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे हाडे मजबूत बनतात.तसेच ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्येपासून वाचवतात. खजूरात तांबे, मॅगनीज आणि सेलेनियम सारखी खनिज असून ती हाडांच्या निर्मितीला मदत करतात.

4 / 5
5. त्वचेसाठी फायदेमंद - खजूर फायटोहार्मोनचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे त्वचेचे वय वाढवण्याची प्रक्रीया धीमी होते. नियमित रुपाने खजूर सेवन केल्याने सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक लवचिक होते.

5. त्वचेसाठी फायदेमंद - खजूर फायटोहार्मोनचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे त्वचेचे वय वाढवण्याची प्रक्रीया धीमी होते. नियमित रुपाने खजूर सेवन केल्याने सुरकुत्या कमी होतात आणि त्वचा अधिक लवचिक होते.

5 / 5
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत
महाआघाडीचं सरकार दाखवणारा एक्झिट पोल! निकालापूर्वीच चुरशीची लढत.
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र
ड्रग्स तस्करीचे आरोपी भाजपवासी; विरोधकानी घेरल, सुळेंचं थेट CMला पत्र.
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर
लालकिल्ला 26 जानेवारीला अतिरेक्याच्या टार्गेटवर, धक्कादायक खुलासे समोर.
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती
ज्यांचे पती, वडील नाही अशा 'बहिणीं'साठी मोठे बदल, तटकरेंची मोठी माहिती.
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?
अंजली दमानियांचा अजित दादांच्या 69 कंपन्यांबाबत गंभीर आरोप काय?.
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल
मोदींकडून स्फोटातील जखमींची विचारपूस, दिल्लीतील LNJP रूग्णालयात दाखल.
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या
सांगली हादरली, बर्थडे पार्टीत काय घडलं? नेत्याची 'मुळशी पॅटर्न'न हत्या.
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?
दिल्ली स्फोट... जैशचं हेडक्वार्टर उडवल्याचा बदला! कनेक्शन नेमकं काय?.
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?
बिबट्या दिसला की थेट गोळ्या घाला, वनमंत्र्यांचे फर्मान नेमंक काय?.
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?
एकमेकांविरोधात लढा पण... महायुतीच्या बैठकीत ठरलेली खास रणनिती काय?.