AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरवर्षी 3 दिवस पाणी होतं लाल, भारताच्या या एकमेव नदीचं रहस्य माहीत आहे का ?

भारतात वाहणाऱ्या प्रत्येक नदीचे स्वतःचे रहस्य आणि महत्त्व असतं. काही नद्या अशा आहेत ज्या त्यांच्या अद्भुत श्रद्धांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी एका नदीबद्दल असं म्हटलं जाते की दरवर्षी 3 दिवस तिच्या पाण्याचा रंग लाल होतो. कोणती आहे ती नदी ?

| Updated on: Aug 06, 2025 | 12:44 PM
Share
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की भारतातील सर्व नद्यांना स्त्रीलिंगी नावे दिली आहेत. पण एक नदी आहे जिला पुरुष नदी म्हणतात. या नदीचे नाव ब्रह्मपुत्र नदी आहे. ही केवळ भारतातीलच नाही तर आशियातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे.

1 / 7
हिमालयातून बंगालच्या उपसागरात वाहणारी ब्रह्मपुत्रा नदी हिंदू धर्माबरोबरच जैन आणि बौद्ध धर्मातही विशेष महत्त्व मानली जाते. ही नदी तिच्या विशालतेमुळे आणि तिला असलेल्या धार्मिक महत्त्वामुळे खूप प्रसिद्ध आहे, पण तिच्याशी संबंधित एक श्रद्धेमुळे ती अधिक रहस्यमय बनते.

2 / 7
धार्मिक श्रद्धेनुसार, या नदीचा रंग दरवर्षी तीन दिवस लाल होतो. आणि त्यामागचं कारण म्हणजे आसामममधील कामाख्या देवी मंदिर आहे. आसाममधील गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्र नदीच्या काठावर असलेले कामाख्या देवी मंदिर हे त्याची रहस्यं आणि चमत्कारांसाठी खूप प्रसिद्ध आहे.

3 / 7
कामाख्या देवी मंदिर हे 51  शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. पौराणिक मान्यतेनुसार, येथे माता सतीची योनी पडली होती, ज्यामुळे देवीला वर्षातून एकदा मासिक पाळी येते. असे म्हटले जाते की यामुळे ब्रह्मपुत्रा नदी तीन दिवस लाल होते.

4 / 7
दरवर्षी जूनमध्ये येणाऱ्या आषाढ महिन्यात ब्रह्मपुत्रा नदीचे पाणी लाल रंगाचे होते असे मानले जाते. या वेळी देवी कामाख्याला मासिक पाळी येते आणि तिच्या रक्तामुळे या नदीचे पाणी लाल होते. देवी कामाख्याच्या मासिक पाळीच्या वेळी, देवीचं मंदिर तीन दिवस बंद असते.

5 / 7
जगातील एकमेव पुरूष नदी, ब्रह्मपुत्र नदी, ब्रह्मदेवाचा पुत्र मानली जाते. आसाम आणि अरुणाचल प्रदेशात, या नदीची देवता म्हणून पूजा केली जाते. मात्र, या नदीचे पाणी लाल रंगाचे असण्याची वेगवेगळी कारणे दिली जातात.

6 / 7
ब्रह्मपुत्रा नदी लाल होण्याचे वैज्ञानिक कारण म्हणजे, या प्रदेशातील मातीमध्ये भरपूर लोह असते, ज्यामुळे नदीचा रंग लाल होतो. तसेच, लाल आणि पिवळ्या मातीतील गाळ मोठ्या प्रमाणात असतो, ज्यामुळे नदीचा रंग लाल होतो. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow Us
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?

गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा