Donald Trump : अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला वर्षाला किती कोटी पगार मिळतो? त्याशिवाय भत्ते, अन्य सुविधा काय असतात?
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आहे. त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना पराभूत केलं. ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. 2020 मध्ये ट्रम्प ज्यो बायडेन यांच्याकडून पराभूत झाले होते. तो वचपा त्यांनी या निवडणुकीत काढला.
Most Read Stories