Azadi ka Amrit Mahotsav: एकता जपत ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा विचार पुढे नेला पाहिजे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान देण्याची भावना निर्माण करेल.

Aug 07, 2022 | 1:09 PM
प्राजक्ता ढेकळे

|

Aug 07, 2022 | 1:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच  भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी स्थापन केलेल्या राष्ट्रीय समितीचे अध्यक्षपद भूषवले. यांच्याशी  संबंधित ही तिसरी बैठक पार पडली

1 / 5
यावेळी बोलताना  पीएम मोदी म्हणाले की, तिरंगा एकतेचे प्रतीक आहे, जे देशाला सकारात्मकता आणि समृद्धी आणते . आपण आपली एकता जपली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. 'एक भारत श्रेष्ठ भारत' हा विचार पुढे नेले पाहिजे.

2 / 5
आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे.  तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो  त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान  देण्याची भावना निर्माण करेल.

आपल्या तरुणांना राष्ट्र उभारणीशी जोडण्याची ही सुवर्णसंधी आहे. तरुणांसाठी हा एक संस्कार उत्सव आहे, जो त्यांच्यामध्ये देशासाठी योगदान बलिदान देण्याची भावना निर्माण करेल.

3 / 5
सध्याची पिढी ही उद्याचे  नेतृत्व करणार आहे आणि म्हणून आपण त्यांना आतापासूनच कर्तव्य आणि जबाबदारीची जाणीव करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना 'इंडिया@100' ची दृष्टी आणि दूरदृष्टी कळू शकेल.

4 / 5
स्थानिक आदिवासी संग्रहालय निर्माण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. सीमा गाव कार्यक्रम तरुणांनी राबवावेत, जेणेकरून तेथील लोकांचे जीवन त्यांना कळू शकेल, अशी सूचना त्यांनी केली. तसेच जल व पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येक जिल्ह्यात 75 तलाव व इतर असे कार्यक्रम करावेत.अश्या मुद्द्यांवर यावेळी   चर्चा करण्यात आली

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें