AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान या खेळाडूसाठी 1477 कोटींचा करार, फुटबॉल ट्रेड विंडोत मोडला विक्रम

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू असताना एका कराराची जोरदार चर्चा रंगली आहे. ट्रान्सफर विंडोतून एका खेळाडूसाठी फुटबॉल क्लबने 1477 कोटी मोजले आहे. आजवरची फुटबॉलपटूच्या करारासाठी सर्वात मोठी रक्कम आहे.

| Updated on: Jul 02, 2026 | 9:37 PM
Share
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा अमेरिका, मॅक्सिको आणि कॅनडा येथे सुरू आहे. या स्पर्धेत रोमांचक सामने होत आहेत. असं असताना या स्पर्धेदरम्याने फुटबॉल क्लबही एक्शन मोडवर आले आहे. खेळाडूंची देवाणघेवाण सुरू असून ट्रेड विंडो ट्रान्सफरमध्ये इतिहास रचला गेला आहे. एलियट अँडरसनसाठी हजारो कोटींची रक्कम मोजली गेली आहे. (Photo: Getty Images)

1 / 5
फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत इंग्लंडसाठी खेळणाऱ्या अँडरसनसाठी दिग्गज फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर सिटीने 116 मिलियन पाउंड म्हणजेच जवळपास 1477 कोटी रुपये मोजले आहेत. या ट्रान्सफरसह अँडरसन हा सर्वात महागडा ब्रिटीश खेळाडू ठरला आहे. (Photo: Getty Images)

2 / 5
एलियट अँडरसनने यापूर्वी ब्रिटीश फुटबॉलपटू जूड बेलिंगहमचा विक्रम मोडीत काढला आहे. त्याच्यासाठी 2023 मध्ये रियाल मॅद्रिदने 115 मिलियन पाउंड मोजत बोरूशिया डॉर्टमंडकडून विकत घेतलं होतं. त्याने 2021मध्ये जॅक ग्रिलिशचा विक्रम मोडीत काढला होता. त्याच्यासाठी 100 मिलियन पाउंड मोजले होते. (Photo: Getty Images)

3 / 5
इंग्लिश प्रीमियर लीगचा गतविजेता मॅन्चेस्टर सिटीने हा करार नाटिंघम फॉरेस्टसोबत केला. या करारातून नॉटिंघम फॉरेस्टला जवळपास 81 मिलियन पाउंड म्हणजेच 1030 कोटींचा फायदा झाला आहे. कारण या क्लबने अँडरसनला 2024 मध्ये न्यूकासल युनाइडेटकडून 35 मिलियन पाउंडला विकत घेतलं होतं. (Photo: Getty Images)

4 / 5
एलियट अँडरसन सध्या अमेरिकेत इंग्लंड संघासोबत आहे.  या संघात सेंट्रल मिडफिल्डर म्हणून भूमिका बजावत आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात एका गोलसाठी सहकार्य केलं आहे. (Photo: Getty Images)

एलियट अँडरसन सध्या अमेरिकेत इंग्लंड संघासोबत आहे. या संघात सेंट्रल मिडफिल्डर म्हणून भूमिका बजावत आहे. आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यात एका गोलसाठी सहकार्य केलं आहे. (Photo: Getty Images)

5 / 5
Follow Us
आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
Poladpur | आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली! प्रशासनाचा मोठा इशारा; घाट बंद होणार?
आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा मामांना टोला
Jayant Patil | आधी अर्धी प्रॉपर्टी वहिनींच्या नावावर करा! जयंत पाटलांचा दत्ता मामांना टोला; महिला शेतकरी विधेयकावर खडाजंगी
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
काल झाडं, आज मॅनहोल म्हणत अमित साटम फिदीफिदी हसले; व्हिडिओ आला समोर
शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा पवारांना फोन; भेटून सविस्तर बोलू..
राजकारणात नवा ट्विस्ट! शिंदे गटात गेल्यानंतर सचिन अहिरांचा शरद पवारांना फोन; उद्या भेटून सविस्तर बोलू...
मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची...
Ashwini Bhide | मुंबईत उघड्या मॅनहोलमुळे बळी!आयुक्त अश्विनी भिडेंच्या राजीनाम्याची मागणी; BMCवर संताप
महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा
Rupali Chakankar | महाराष्ट्र एपस्टीन फाईलवरून मोठा वाद! रुपाली चाकणकरांचा थेट कायदेशीर इशारा; दीपाली सय्यद अडचणीत?
रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड काय झाली चर्चा?
मोठी बातमी! रोहित पवार थेट एकनाथ शिंदेंच्या भेटीला; बंद दाराआड नेमकी काय झाली चर्चा?
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत
त्या आरोपाप्रकरणी रुपाली चाकणकर यांनी थेट कोर्टात खेचलं, आता सुनावणीत...नेमकं काय घडलं?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
Kishori Pednekar | मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त? मॅनहोलमध्ये पडून मृत्यू; BMC वर किशोरी पेडणेकरांचा संताप!
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...
मॅनहोल मृत्यूच्या घटनेनंतर बीएमसी आयुक्तांचा मोठा निर्णय, तातडीने...नेमकं काय घडतंय?