AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ काही खास टिप्स फॉलो करा; ओमिक्रॉनपासून दूर राहण्यास होईल मदत

सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने देशात शिरकाव केला आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत देखील मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी काही घरगुती उपाय फायद्याचे ठरू शकतात, आज आपण त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Jan 10, 2022 | 1:17 PM
Share
‘या’ काही खास टिप्स फॉलो करा; ओमिक्रॉनपासून दूर राहण्यास होईल मदत

1 / 5
 फास्ट फूड खाणे टाळा : फास्ट फूडचा आहारात अधिकाधिक उपयोग करणे हे हानीकारक आहे. त्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, अशात आजारी पडणे हे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे फास्ट फूड टाळून आहारामध्ये सकस अन्नाचा समावेश करावा.

2 / 5
व्हिटॅमिन सीचे स्रोत

व्हिटॅमिन सीचे स्रोत

3 / 5
 जास्तीत जास्त पाणी प्या : शरीरामध्ये पाण्याची पातळी योग्य प्रमाणात ठेवा. तुमच्या शरिरामध्ये पाणी योग्य प्रमाणात असेल तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. सोतबच नारळाचे पाणी आणि विविध फळांच्या ज्युसचे देखील सेवन करा. यामुळे तुम्ही कोरोनापासून दूर राहु शकता.

4 / 5
 योगासने करा : नियमित योगासने करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. तुम्ही जर नियमित योगासने करत असाल तर तुमच्यातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.

योगासने करा : नियमित योगासने करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. तुम्ही जर नियमित योगासने करत असाल तर तुमच्यातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते. त्यामुळे तुम्ही निरोगी आयुष्य जगू शकता.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना