PHOTO | टेक्नो मंत्र: ….म्हणून, ‘या’ कारणांसाठी रेल्वेत टाळतात लॅपटॉप चार्जिंग!

लॅपटॉपच्या चार्जरला 110/220V AC वीजेच्या पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे रेल्वेत प्रामुख्याने लॅपटॉप चार्जिंग न करण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे रेल्वेत लॅपटॉप चार्जर सपोर्ट देखील करत नाही तसेच अनेकवेळा डिस्कनेक्ट होते. मात्र, काही लॅपटॉपच्या चार्जरमध्ये उपलब्ध वीज पुरवठ्यानुसार समायोजन करण्याची क्षमता असते.

Jan 07, 2022 | 8:03 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 07, 2022 | 8:03 PM

व्यावसायिक असो वा वैयक्तिक कामाला स्थानाची मर्यादा नाही. ‘वर्क फ्रॉम होम’ बरोबरीनं ‘वर्क फ्रॉम एव्हरीवेअर’चा ट्रेंड चर्चिला जात आहे. रेल्वेत किंवा प्रवासात लॅपटॉप सोबत ठेवण्यास प्राधान्य देतात. आवश्यकता भासल्यास रेल्वेत चार्जिंगही केली जाते. मात्र, रेल्वेत लॅपटॉप चार्जिंग न करण्याचा नेहमीच सल्ला दिला जातो. केवळ लॅपटॉपच्या बॅटरीवरच नव्हे तर रेल्वेच्या बॅटरीवर मोठा परिणाम संभवतो. नेमकं रेल्वेत लॅपटॉप चार्जिंग न करण्यामागील कारणं जाणून घेऊया-

1 / 5
रेल्वेत लॅपटॉप चार्जिंग न करण्यामागे अनेक कारणे दडली आहेत. समाजमाध्यम Quora वर यासंबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. तांत्रिक पैलूंचाही उलगडा करण्यात आला आहे. एका अहवाला नुसार, रेल्वेमध्ये 110V DC  वीज पुरवठा केला जातो.

2 / 5
लॅपटॉपच्या चार्जरला 110/220V AC  वीजेच्या पुरवठ्याची आवश्यकता असते. त्यामुळे रेल्वेत प्रामुख्याने लॅपटॉप चार्जिंग न करण्याचा सल्ला दिला जातो. विशेष म्हणजे रेल्वेत लॅपटॉप चार्जर सपोर्ट देखील करत नाही तसेच अनेकवेळा डिस्कनेक्ट होते. मात्र, काही लॅपटॉपच्या चार्जरमध्ये उपलब्ध वीज पुरवठ्यानुसार समायोजन करण्याची क्षमता असते. त्यामुळे रेल्वेत उपलब्ध वीज पुरवठ्यासापेक्ष जुळवून घेतात. त्यामुळे चार्जिंगची समस्या निर्माण होत नाही.

3 / 5
तांत्रिक तज्ज्ञांची यावर मतमतांतरे आहेत. एका सर्वसाधारण लॅपटॉपचे अडाप्टरचे आऊटपूट 20 व्हॉल्ट, 3  अ‍ॅम्पियर म्हणजेच 60 watt च्या दरम्याम असते. तर काही अडाप्टरचे आऊटपूट 150 watt दरम्यान देखील असते.

4 / 5
लॅपटॉपचा वापर केल्यानंतर वीजपुरवठ्यावर  60 -150 वॅटचा लोड येईल. रेल्वेतील वीज पुरवठ्याची रचना मुलभूत गरजांच्या पूर्ततेसाठी करण्यात आलेली असते. त्यामुळे रेल्वे वीज पुरवठ्याच्या क्षमेतवर अतिरिक्त ताण निर्माण होऊन मंदावण्याची शक्यता अधिक असते.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें