AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | जाणून घ्या आशियातील सोशल मीडियावरील टॉप 5 डिजिटल स्टार्स, एका भारतीय अभिनेत्याचाही समावेश

प्रतिष्ठित आणि आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स या मासिकाने आशिया खंडातील डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील एका दिग्गज अभिनेत्याला स्थान मिळाले आहे. (forbes list top stars)

| Updated on: Dec 08, 2020 | 11:38 PM
Share
तुम्हाला आशिया खंडातील टॉप 5 डिजिटल स्टार माहिती आहेत का?  नसतील तर जाणून घ्या, आशिया खंडातील अशा टॉप पाच स्टार्सची नावं, जी सोशल मीडियावर तसेच डिजिटल मीडियावर सर्वांत प्रसिद्ध आहेत. प्रतिष्ठित आणि आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या फोर्ब्स मासिकाने  आशिया खंडातील डिजिटल स्टार्सची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये भारतातील एका दिग्गज अभिनेत्यालाही स्थान मिळाले आहे.

1 / 6
फोर्ब्सच्या यादीनुसार, आशियाई डिजिटल स्टार्समध्ये ब्लॅकपिंक बँड (blackpink band) पहिल्या क्रमांकावर आहे. दक्षिण कोरियाच्या या बँडमध्ये लिज़ा, जेनी, रोज़, जिसू यांचा समावेश आहे. बँडचे सोशल मीडियावर कोटींनी फॉलोअर्स आहेत.

2 / 6
टॉप एशियन डिजिटल स्टार्सच्या यादीत जॅकसन यू दुसर्‍या क्रमांकावर आहे. जॅक्सन हा चीनचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. जॅक्सनचे weibo या सोशल वेबसाईटवर 8.60 कोटी फॉलोअर्स आहेत.

टॉप एशियन डिजिटल स्टार्सच्या यादीत जॅकसन यू दुसर्‍या क्रमांकावर आहे. जॅक्सन हा चीनचा प्रसिद्ध अभिनेता आणि गायक आहे. जॅक्सनचे weibo या सोशल वेबसाईटवर 8.60 कोटी फॉलोअर्स आहेत.

3 / 6
फोर्ब्सच्या यादीमध्ये थायलंडची प्रसिद्ध अभिनेत्री दाविका होर्ने तिसर्‍या क्रमांकावर आहे. दाविका थायलंडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.20 कोटी फॉलोअर्स आहेत.

फोर्ब्सच्या यादीमध्ये थायलंडची प्रसिद्ध अभिनेत्री दाविका होर्ने तिसर्‍या क्रमांकावर आहे. दाविका थायलंडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 1.20 कोटी फॉलोअर्स आहेत.

4 / 6
चौथ्या क्रमांकावर भारताचे प्रसिद्ध अभिनेते तसेच,  महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. अमिताभ बच्चन यांचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10.5 कोटी फॉलोअर्स आहेत.

चौथ्या क्रमांकावर भारताचे प्रसिद्ध अभिनेते तसेच, महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांचे नाव आहे. अमिताभ बच्चन यांचे वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 10.5 कोटी फॉलोअर्स आहेत.

5 / 6
फोर्ब्सच्या या यादीमध्ये व्हिएतनामची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री ची पू पाचव्या स्थानावर आहे. ची पू व्हिएतनामची आहे. सोशल मीडियावर तिचे 1.9 कोटी फॉलोअर्स आहेत.

फोर्ब्सच्या या यादीमध्ये व्हिएतनामची प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री ची पू पाचव्या स्थानावर आहे. ची पू व्हिएतनामची आहे. सोशल मीडियावर तिचे 1.9 कोटी फॉलोअर्स आहेत.

6 / 6
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली