AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीपिका, प्रियांकापासून पत्रलेखापर्यंत, बॉलिवूडच्या टॉप 3 अभिनेत्रींकडून लग्नाच्या लेहंग्यावर नवऱ्यासाठी ‘love’ मेसेज

अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नाच्या बंधनात बांधले गेले , त्यानंतर पत्रलेखाचा वेडिंग लूक चर्चेत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहत्यांना आता पत्रलेखा, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा जोनासमध्ये साम्य पाहायला मिळत आहे.

| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 10:04 PM
Share
लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सर्वांच्या नजरा सेलेब्सच्या लग्नाकडे लागल्या आहेत. त्यांचे आवडते स्टार्स त्यांच्या लग्नात त्यांचा लूक कसा ठेवतात हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत, त्यानंतर पत्रलेखाचा वेडिंग लूक चर्चेत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर चाहत्यांना आता पत्रलेखा, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा जोनासमध्ये साम्य पाहायला मिळत आहे.

1 / 5
बॉलीवूडच्या तिन्ही नववधूंमध्ये एक खास संदेश पाहायला मिळाला, जो चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. तिन्ही अभिनेत्रींचे लेहेंगा प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची यांनी डिझाइन केले आहेत.

2 / 5
 पत्रलेखाचा लेहेंगा सब्यसाचीने डिझाईन केला आहे, ज्याची किंमत लाखांमध्ये सांगितली जात आहे. पत्रलेखाच्या लेहग्याच्या कडांवर बंगालीमध्ये मंत्र लिहिलेला आहे. ज्याचा हिंदीत अर्थ आहे... 'मी माझे हृदय तुझ्यावर प्रेमाने समर्पित करते.' या खास प्रसंगी पत्रलेखा पॉलने हिरव्या रंगाचे भारी कुंदन ज्वेलरी कॅरी केली आहे.

3 / 5
 सब्यसाचीने प्रियांका चोप्राच्या लग्नाचा लेहेंगाही डिझाईन केला होता. प्रियांका चोप्रा तिच्या लग्नाच्या गाऊनवर 'निकोलस जेरी जोनास' (पतीचे पूर्ण नाव), '1 डिसेंबर 2018' (लग्नाची तारीख), 'मधू आणि अशोक' (पालकांची नावे), 'ओम नमः शिवाय', 'कुटुंब,' आशा, 'करुणा' आणि 'प्रेम' लिहिले होते. त्याच वेळी, प्रियांकाचा लाल सब्यसाची लेहेंगा देखील कस्टमाइझ करण्यात आला होता. प्रियंका चोप्राच्या स्कर्टच्या कमरपट्ट्यावर आई-वडील आणि पतीच्या नावाची नक्षी कोरलेली होती.

4 / 5
सब्यसाचीने दीपिका पदुकोणच्या लग्नाचा लेहेंगाही डिझाइन केला होता. दीपिकाच्या मधाच्या दुपट्ट्यावर 'सदा सौभाग्यवती भव:' हा मंत्र लिहिला होता. दीपिका पदुकोण-रणवीर सिंह यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी 14 नोव्हेंबर रोजी इटलीमध्ये झाला होता.

5 / 5
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.