AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ganesh Chaturthi 2025: कोणत्या देशात आहे गणरायाची सर्वात मोठी मुर्ती, तुमचा विश्वासच बसणार नाही

भारताता गणरायाचा मनोभावे पूजा केली जाते. पुढचे काही दिवस तर, संपूर्ण भारतात भक्तीमय वातावरण असणार आहे. पण सर्वात मोठी गणरायाची मुर्ती कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? जगातील सर्वात मोठी मुर्ती म्हणून त्या मुर्तीची ख्याती आहे. तर गणरायाची ही मुर्ती कुठे आहे जाणून घेऊ...

| Updated on: Aug 28, 2025 | 3:08 PM
Share
तुमच्या मनात आलं असेल की, भारतात असणार. पण नाही गणपतीची सर्वात मोठी मुर्ती भारतात नाही... तर  दुसऱ्या कुठल्यातरी देशात सर्वात मोठी गणरायाची मुर्ती आहे. जगातील सर्वात उंच गणेशमूर्तीबद्दल जाणून घेऊया.

तुमच्या मनात आलं असेल की, भारतात असणार. पण नाही गणपतीची सर्वात मोठी मुर्ती भारतात नाही... तर दुसऱ्या कुठल्यातरी देशात सर्वात मोठी गणरायाची मुर्ती आहे. जगातील सर्वात उंच गणेशमूर्तीबद्दल जाणून घेऊया.

1 / 5
 जगातील सर्वात उंच गणेशमूर्ती थायलंडमधील ख्लोंग खुएन गणेश आंतरराष्ट्रीय उद्यानात आहे. थायलंडच्या चाचोएंगसाओ प्रांतात बांधलेली ही गणेशमूर्ती 128 फूट (39 मीटर) उंच आहे. 12 मजल्याच्या इमारती एवढी गणपतीची मुर्ती आहे.

2 / 5
या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती 854 कांस्य तुकड्यांपासून बनवलेली आहे आणि त्यावर गणेशाचे 4 हात आहेत. गणेशाच्या 4 हातात ऊस, केळी, आंबा आणि फणस आहे, जे थायलंडमध्ये शेतीचं प्रतीक मानलं जातात.

या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ती 854 कांस्य तुकड्यांपासून बनवलेली आहे आणि त्यावर गणेशाचे 4 हात आहेत. गणेशाच्या 4 हातात ऊस, केळी, आंबा आणि फणस आहे, जे थायलंडमध्ये शेतीचं प्रतीक मानलं जातात.

3 / 5
या गणेशमूर्तीच्या पायाजवळ एक मोठा उंदीरही बनवण्यात आला आहे, ज्याच्या हातात मोदक आहेत. ज्या उद्यानात ही मूर्ती आहे ते थायलंडमधील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे आणि ते 40 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे.

या गणेशमूर्तीच्या पायाजवळ एक मोठा उंदीरही बनवण्यात आला आहे, ज्याच्या हातात मोदक आहेत. ज्या उद्यानात ही मूर्ती आहे ते थायलंडमधील सर्वात प्रसिद्ध उद्यान आहे आणि ते 40 हजार चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे.

4 / 5
 थायलंडमध्ये भगवान गणेशाला 'फ्रा फिकनेट' म्हणून ओळखलं जातं आणि यश, समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव म्हणून गणरायाची पूजा केली जाते. येथील लोकांची गणेशावर गाढ श्रद्धा आहे.

थायलंडमध्ये भगवान गणेशाला 'फ्रा फिकनेट' म्हणून ओळखलं जातं आणि यश, समृद्धी आणि अडथळे दूर करणारा देव म्हणून गणरायाची पूजा केली जाते. येथील लोकांची गणेशावर गाढ श्रद्धा आहे.

5 / 5
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.