AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Ganeshotsav 2021 : पुण्यावर कोरोनाचं संकट, मानाच्या पाचही गणपतींचं मनोभावे स्वागत, कमी भाविकांच्या उपस्थितीत बाप्पाची प्रतिष्ठापना

पुण्यात मानाच्या पाच गणपतींना एक वेगळं महत्त्व आहे. कोरोना संकट काळात यावर्षी या पाचही मानाच्या गणपतींचा प्राणप्रतिष्ठान सोहळा कसा संपन्न झाला, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 10:16 PM
Share
संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुण्यात ही परंपरा चांगलीच रुजली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींना एक वेगळं महत्त्व आहे. कोरोना संकट काळात यावर्षी या पाचही मानाच्या गणपतींचा प्राणप्रतिष्ठान सोहळा कसा संपन्न झाला, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी उत्सवावर कडक निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाच्या संख्येत घट झाल्याने राज्य सरकारने नियम शिथिल करत उत्सव साधेपणाने साजरा करण्यास परवानगी दिली आहे. याचाच एक भाग म्हणून भक्तही राज्य सरकारच्या नियमांचे पालन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात गणेशोत्सवाला मोठं महत्त्व आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी लोकांना एकत्रित आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. त्यानंतर पुण्यात ही परंपरा चांगलीच रुजली. पुण्यात मानाच्या पाच गणपतींना एक वेगळं महत्त्व आहे. कोरोना संकट काळात यावर्षी या पाचही मानाच्या गणपतींचा प्राणप्रतिष्ठान सोहळा कसा संपन्न झाला, याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

1 / 6
गणेशोत्सवादरम्यान या चार चुका अवश्य टाळा, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

गणेशोत्सवादरम्यान या चार चुका अवश्य टाळा, जाणून घ्या याबाबत सर्वकाही

2 / 6
पुण्याचा मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी गणपती :

ग्रामदैवत कसबा गतपतीनंतर मानाचा दूसरा तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान झाला. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी विधीवत पुजा केली. यंदा मिरवणूक न काढता विधीवत पुजा करुन मूर्ती विराजमान करण्यात आली.

पुण्याचा मानाचा दुसरा गणपती - तांबडी जोगेश्वरी गणपती : ग्रामदैवत कसबा गतपतीनंतर मानाचा दूसरा तांबडी जोगेश्वरी गणपती विराजमान झाला. मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांनी विधीवत पुजा केली. यंदा मिरवणूक न काढता विधीवत पुजा करुन मूर्ती विराजमान करण्यात आली.

3 / 6
पुण्याचा मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती :

मानाच्या पाच गणपतींपैकी तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीचं देखील ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गणपतीच्या स्वागतावेळी गणेश भक्तांनी ताल धरला. ढोल ताशांच्या गजरात उत्समूर्ती मंडपात दाखल झाली. विशेष म्हणजे या गणपतीचे यंदाचे हे 135 वे वर्ष आहे. 1887 साली या मंडळाची स्थापना झाली होती. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ती दुपारी एक वाजता 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.

पुण्याचा मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालीम गणपती : मानाच्या पाच गणपतींपैकी तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम गणपतीचं देखील ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आलं. गणपतीच्या स्वागतावेळी गणेश भक्तांनी ताल धरला. ढोल ताशांच्या गजरात उत्समूर्ती मंडपात दाखल झाली. विशेष म्हणजे या गणपतीचे यंदाचे हे 135 वे वर्ष आहे. 1887 साली या मंडळाची स्थापना झाली होती. श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ती दुपारी एक वाजता 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.

4 / 6
पुण्याचा मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती :

पुण्यातील मानाचा चौथा गणपतीची म्हणजेच तुळशीबाग गणपतीची दुपारी साडेबारा वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. विशेष म्हणजे यावेळी तुळशीबाग मार्केट भाविकांनी गजबजलं होतं. यावेळी पुणेकरांनी खरेदीबरोबरचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.

पुण्याचा मानाचा चौथा गणपती - तुळशीबाग गणपती : पुण्यातील मानाचा चौथा गणपतीची म्हणजेच तुळशीबाग गणपतीची दुपारी साडेबारा वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली. उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते विधीवत पुजा करुन बाप्पाची प्रतिष्ठापना झाली. विशेष म्हणजे यावेळी तुळशीबाग मार्केट भाविकांनी गजबजलं होतं. यावेळी पुणेकरांनी खरेदीबरोबरचं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केली.

5 / 6
पुण्याचा मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती :

पुण्याचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील परंपरेनुसार पालखीतून बाप्पाची मूर्ती आणण्यात आली. केसरीचे विश्वस्त जयंत टिळक आणि रोहित टिळक यांनी विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी केसरीवाड्यात उत्साहाचं वातावरण होतं.

पुण्याचा मानाचा पाचवा गणपती - केसरीवाडा गणपती : पुण्याचा पाचवा गणपती म्हणजे केसरीवाडा गणपती. दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील परंपरेनुसार पालखीतून बाप्पाची मूर्ती आणण्यात आली. केसरीचे विश्वस्त जयंत टिळक आणि रोहित टिळक यांनी विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. यावेळी केसरीवाड्यात उत्साहाचं वातावरण होतं.

6 / 6
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.