घरगुती उपायांनी सोडवा सिगारेटचे व्यसन, हे रामबाण उपाय वाचा, व्यसनमुक्त व्हा

संपूर्ण जगाचा विचार केला तर कँन्सरसाठी तंबाखू सर्वात मोठे कारण ठरले आहे. तंबाखू थेट खाणे आणि सिगारेटने तंबाखू खाल्याने शरीराला खूप नुकसान होते. तुम्हालाही तंबाखू व्यसन जडले असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून पहा.

| Updated on: Feb 02, 2022 | 10:05 PM
एकदा का तुम्ही सिगारेटच्या व्यसनाला बळी पडला की त्याचे इतके व्यसन जडते की तुम्हाला कळणारही नाही. सर्वप्रथम सिगरेटचे व्यसन कसे लागते हे समजून घ्या. सिगरेटमध्ये निकोटीन असते. शरीरावर निकोटिनचा प्रभाव 40 मिनिटे राहतो. निकोटिनचा प्रभाव कमी होताच पुन्हा सिगारेट प्यावीशी वाटते. हळूहळू ही सवय व्यसनात बदलते. नंतर मात्र व्यसनाची सुरुवात कधी झाली होते हे लक्षातही राहत नाही. जर तुम्ही तंबाखू सोडण्याचे मनोमन ठरवले असेल तर घरगुती उपायही तुम्हाला हे व्यसन सोडवण्यासाठी मदत करतील.

1 / 5
थोडे दूध पिण्याची सवय लावा-हे वाचून नवल विचार वाटेल पण दूध तुम्हाला सिगारेटचे व्यसन सोडवण्यासाठी मदत करते. जेव्हा पण तुम्हाला सिगारेट प्यावीशी वाटेल तेव्हा एक कप दूध प्या. थोड्या वेळ तुम्हाला दुसरे काही प्यावेसे वाटणार नाही.

2 / 5
फळ खा-संत्री, मौसंबी, केळे, कीवी, पेरू, आलूबुखारा, स्ट्राँबेरी अशा व्हिटॅमिन सीयुक्त फळ खा. ही फळ सुद्धा व्यसन सोडवण्यासाठी मदत करतात.

फळ खा-संत्री, मौसंबी, केळे, कीवी, पेरू, आलूबुखारा, स्ट्राँबेरी अशा व्हिटॅमिन सीयुक्त फळ खा. ही फळ सुद्धा व्यसन सोडवण्यासाठी मदत करतात.

3 / 5
कच्चे पनीर-कच्चे पनीर शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहेत. पनीरमुळे खूप वेळ भूक लागत नाही. दुसरे काही खाण्याची इच्छा होत नाही. पनीर फ्रीजमध्ये ठेवता येते. जेव्हा पण सिगारेट खाण्याची इच्छा होईल तेव्हा कच्चे पनीरचे तुकडे खा.

4 / 5
सोप खा-ज्यांना तंबाखू चावून खाण्याची सवय आहे. त्यांनी सोप खाण्याची सवय बाळगा. जेव्हा पण तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा सोप खा. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि तंबाखूची नशा दूर करण्यास मदत होते.

सोप खा-ज्यांना तंबाखू चावून खाण्याची सवय आहे. त्यांनी सोप खाण्याची सवय बाळगा. जेव्हा पण तंबाखू खाण्याची इच्छा होईल तेव्हा सोप खा. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि तंबाखूची नशा दूर करण्यास मदत होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.