AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair Care : थंडीत वाढतो कोंड्याचा त्रास ? करा ॲपल सायडर व्हिनेगरचा उपयोग

| Updated on: Nov 03, 2022 | 3:12 PM
Share
थंडीचे दिवस सुरू झाले आहेत. या ऋतूमध्ये केसांमध्ये कोंडा होणं ही सामान्य समस्या आहे. कोंड्यापासून मुक्ती हवी असेल तर तुम्ही ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर करू शकता. हे केवळ आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर नव्हे तर केसांच्या अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे कार्य करते. ॲपल सायडर व्हिनेगरचा उपयोग कसा करावा हे जाणून घेऊया.

1 / 5
एक कप पाण्यात थोडे ॲपल सायडर व्हिनेगर घालावे. केस शांपूने धुतल्यानंतर हे पाणी घेऊन स्काल्पला मसाज करावा. 20 मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत.

एक कप पाण्यात थोडे ॲपल सायडर व्हिनेगर घालावे. केस शांपूने धुतल्यानंतर हे पाणी घेऊन स्काल्पला मसाज करावा. 20 मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने स्वच्छ धुवावेत.

2 / 5
ॲपल सायडर व्हिनेगर व लसूण - यासाठी प्रथम लसूण बारीक वाटून त्याचा रस काढावा. नंतर लसणाच्या रसामध्ये 2 चमचे ॲपल सायडर व्हिनेगर घालावे. ते स्काल्पला लावून 20 मिनिटे राहू द्यावे. त्यानंतर सौम्य शांपूने केस धुवावेत. ही कृती तुम्ही आठवड्यातून 1 ते 2 वेळा करू शकता.

3 / 5
ॲपल सायडर व्हिनेगर व दही - अर्धा कप दही घेऊन त्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून स्काल्प लावावे व मसाज करावा. 30 ते 40 मिनिटांनंतर केस सौम्य शांपून धुवावेत.

ॲपल सायडर व्हिनेगर व दही - अर्धा कप दही घेऊन त्यामध्ये 1 चमचा ॲपल सायडर घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून स्काल्प लावावे व मसाज करावा. 30 ते 40 मिनिटांनंतर केस सौम्य शांपून धुवावेत.

4 / 5
ॲपल सायडर व्हिनेगर व कॅस्टर ऑईल - एक कप पाण्यात थोडे ॲपल सायडर व्हिनेगर मिसळा. त्यामध्ये 2-3 चमचे कॅस्टर ऑईल घालावे. हे मिश्रण नीट एकत्र करून स्काल्पला लावावे व मसाज करावा. थोड्या वेळानंतर केस स्वच्छ धुवावेत.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?