AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girija Oak: नॅशनल क्रश म्हणतात ते उगाच नाही..; गिरीजा ओकचा नवीन लूक पाहून चाहते घायाळ

Girija Oak: 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाणारी मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक सध्या तिच्या नव्या लूकमुळे चर्चेत आहे. शॉर्ट हेअरकट केल्यानंतर गिरीजाने हे खास फोटोशूट केलं आहे. त्यावर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Aug 30, 2026 | 1:53 PM
Share
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या अभिनयासोबतच हटके लूक आणि स्टाईलमुळेही कायम चर्चेत असते. सध्या तिचा शॉर्ट हेअर लूक सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या अभिनयासोबतच हटके लूक आणि स्टाईलमुळेही कायम चर्चेत असते. सध्या तिचा शॉर्ट हेअर लूक सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

1 / 6
साधा पण स्टायलिश अंदाज, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि नव्या हेअरस्टाइलमुळे गिरीजाच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

साधा पण स्टायलिश अंदाज, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व आणि नव्या हेअरस्टाइलमुळे गिरीजाच्या या लूकवर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

2 / 6
गिरीजाने तिच्या नव्या लूकमध्ये केस छोटे ठेवले आहेत. शॉर्ट हेअरस्टाइलमुळे तिच्या चेहऱ्याला एक वेगळाच शार्प आणि फ्रेश लूक मिळाला आहे.

गिरीजाने तिच्या नव्या लूकमध्ये केस छोटे ठेवले आहेत. शॉर्ट हेअरस्टाइलमुळे तिच्या चेहऱ्याला एक वेगळाच शार्प आणि फ्रेश लूक मिळाला आहे.

3 / 6
पारंपरिक तसंच मॉडर्न अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका सहजपणे साकारण्यासाठी ओळखली जाणारी गिरीजा तिच्या लूकमध्येही वेगवेगळे प्रयोग करताना दिसते. त्यामुळे तिच्या नव्या हेअरस्टाइलची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

4 / 6
गिरीजाच्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तिच्या सौंदर्याचं आणि नव्या लूकचं कौतुक करत काही चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ अशी उपमा दिली आहे.

गिरीजाच्या फोटोंवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. तिच्या सौंदर्याचं आणि नव्या लूकचं कौतुक करत काही चाहत्यांनी तिला ‘नॅशनल क्रश’ अशी उपमा दिली आहे.

5 / 6
गिरीजा ओकने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारताना तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

गिरीजा ओकने मराठी रंगभूमी, मालिका आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण केली आहे. विविध धाटणीच्या भूमिका साकारताना तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

6 / 6
Follow Us
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची मोठी चूक, आता... जरांगे संतप्त
कार्यक्रमाबाबत ठाम राहणं संजय जाधवांची खूप मोठी चूक, आता... मनोज जरांगे मुंबईत बदला घेणार?
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय...
मनोज जरांगेच्या इशाऱ्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, राजकीय वातावरण तापलं?
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी...
अंतरावली सराटीत आंदोलकांची गर्दी वाढली, पोलिस बंदोबस्त तरी... पहा व्हिडीओ
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... जरांगेंचा थेट संजय जाधवांना
तर मोठा राडा होणार, शिंदेंचा कार्यक्रम... मनोज जरांगेंचा थेट खासदार संजय जाधवांना फोन
राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
Supriya Sule : राष्ट्रवादी एकच, फक्त... सुप्रिया सुळेंचं माध्यामांसमोरच मोठं विधान
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ;
राष्ट्रवादी एकत्र याव्यात, म्हणून... बड्या नेत्यांच्या विधानाने खळबळ; पक्षात नेमकं काय घडतंय?
ज्याला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा,तो...मोहन भावगवत काय म्हणाले?
Mohan Bhagwat | ज्या हिंदूला वाटतं, भारतात एकही मुस्लीमा नसावा, कदाचित तो हिंदू नसेल - भागवत
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधव...
मनोज जरांगेंच्या उपोषणाचा दुसरा दिवस; अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा प्रचंड जनसागर
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... शिवसेना सुनावणीआधीच...
शिवसेना निकालाबाबत गृहमंत्री इतक्या उघडपणे... सुनावणीआधीच राऊत अचानक असं काय म्हणाले?
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये एकनाथ शिंदे धावले
पहिला नंबर माझा... ठाण्यात वार्षिक मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही धावले, पहा व्हिडीओ