AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Price Today : सोने एका आठवड्यात इतक्या हजारांनी स्वस्त, नवीन किंमती जाणून घ्या

Gold Price Today : दिवाळीच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने दरवाढीचा विक्रम नोंदवला. ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले. तर नंतर दोन्ही धातूच्या किंमतीत मोठी घसरण झाली. या आठवड्यात सोने इतक्या हजारांनी स्वस्त झाले. ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला.

| Updated on: Nov 09, 2025 | 4:43 PM
Share
सलग तिसऱ्या आठवड्यात सोन्यात घसरण आली. एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्यात 980 रुपयांची तर 22 कॅरेट सोन्यात 1160 रुपयांची घसरण आली. या किंमतीत राजधानी दिल्लीतील आहेत. तर इतर शहरातही दोन्ही धातूला मोठी घोडदौड करता आलेली नाही. मागणी घसरल्याने किंमती उतरल्या.

1 / 6
बाजारातील तज्ज्ञानुसार, अमेरिकन डॉलर सध्या मजबूत स्थितीत आहे. तर अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक लवकरच व्याज कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर सोन्याची मागणी सुद्धा कमी झाली आहे. त्याचा परिणाम किंमतींवर दिसत आहे.

2 / 6
दिल्ली सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,22,170 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,12,000 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. या आठवड्यात दिल्ली सराफा बाजारात किंमतीत हजार रुपयांची घसरण आली आहे.

3 / 6
मुंबई, चेन्नई आणि कोलकाता  मुंबई, चेन्नई  कोलकत्ता या शहरात 22 कॅरेट सोन्याची किंमत 111850 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 1,22,020 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. या आठवड्यात तीनही मुख्य शहरांमध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण आल्याचे दिसून आले.

4 / 6
पुणे आणि बेंगळूरु शहरात किंमती काय?  पुणे आणि बेंगळुरू या मेट्रो शहरातील ग्राहकांना सुद्धा सोन्याने दिलासा दिला. या दोन्ही शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,22,020 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,11,850 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे. या शहरातही किंमती घसरल्या आहेत.

5 / 6
चांदीत मात्र दरवाढ  चांदीने सोन्याचा विरुद्ध चाल खेळली. बाजारात एक आठवड्यात चांदीच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. तर 9 नोव्हेंबर रोजी चांदी 1,52,500 रुपये प्रति किलोवर पोहचली. सोने आणि चांदीवर देशातंर्गत काही घटकांचीही परिणाम झाला. तर जागतिक बाजारातील घाडमोडींचाही परिणाम दिसून आला. जागतिक बाजारात चांदीचा भाव 48.48 डॉलर प्रति औसवर पोहचला.

6 / 6
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.