AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : चांदीनंतर सोन्याचे शक्ती प्रदर्शन! जळगावच्या सराफा बाजारात दोन्ही धातुमध्ये तुफान वाढ, किंमती तरी काय?

Jalgaon Sarafa Market : जळगाव, सुवर्णपेठेत सोने आणि चांदीने उच्चांकी झेप घेतली. गेल्या आठवड्यापासून चांदीने मोठी भरारी घेतली होती. आता सोन्याने पण चांदीला टशन दिली आहे. किंमतीत तुफान आले आहे. काय आहेत आता किंमती?

Updated on: Jun 13, 2025 | 1:55 PM
Share
जळगावच्या सराफ बाजारात, सुवर्णपेठेत सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या आठवडाभरापासून चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. आता सोन्याने पण चांदीला टशन दिली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात, सुवर्णपेठेत सोन्या आणि चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली आहे. गेल्या आठवडाभरापासून चांदीच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. आता सोन्याने पण चांदीला टशन दिली आहे.

1 / 6
गेल्या 24 तासात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे सोन्याचे दरात तब्बल 2 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे. ही गेल्या काही दिवसातील सोन्यातील मोठी वाढ आहे.

गेल्या 24 तासात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे सोन्याचे दरात तब्बल 2 हजार 400 रुपयांची वाढ झाली आहे. ही गेल्या काही दिवसातील सोन्यातील मोठी वाढ आहे.

2 / 6
सोन्याच्या दराने पुन्हा एक लाखांचा आकडा पार केला असून  सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 1 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती आता एक लाखांच्यावर पोहचल्या आहेत.

सोन्याच्या दराने पुन्हा एक लाखांचा आकडा पार केला असून सोन्याचे दर जीएसटी सह 1 लाख 1 हजार 800 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे सोने आणि चांदीच्या किंमती आता एक लाखांच्यावर पोहचल्या आहेत.

3 / 6
तर चांदीच्या दरात आज 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 9 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे या दोन्ही धातुत जणू दरवाढीची स्पर्धा लागली आहे.

तर चांदीच्या दरात आज 1 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 9 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे या दोन्ही धातुत जणू दरवाढीची स्पर्धा लागली आहे.

4 / 6
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मंगळवारी सोन्याची किंमत जवळपास दोन आठवड्यांच्या निच्चांकावर आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केल्यानंतर गुंतवणूकदार चिंतेत सापडले. त्याचा परिणाम लागलीच सोन्याच्या मागणीवर दिसून आला.

5 / 6
इस्त्राईलने इराणवर हल्ला केल्याने परिणामी सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले आहे. जर हे युद्ध अजून भडकले तर येत्या काही दिवसात दोन्ही धातुंची खरेदी सामान्य ग्राहकांच्या अवाक्या बाहेर असेल.

6 / 6
मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या
मोठा हॉल अन् पडदे टाकून बनवलेल्या वर्गखोल्या.
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला
ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचा प्रश्न विधीमंडळात गाजला.
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर
गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये उसळला भक्तांचा महासागर.
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत...
शिक्षकांच्या आंदोलनाला यश, महाजनांची मोठी घोषणा; येत्या 8 दिवसांत....
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर
पावसाचा कहर, पूर परिस्थिती आणखी बिकट; चंद्रपूरात उद्या सुट्टी जाहीर.
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्..
आंदोलन मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तांना भोवलं? तडकाफडकी बदली अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्...
आता कसा झेंडा घेऊ हाती? शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं अन्....
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं...
एक चूक, उडाला गोंधळ; अंत्यसंस्काराची तयारी अन् पुढे जे झालं त्यानं....
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?
टॉवेल, बनियानवर शिंदेंच्या आमदाराची गुंडागर्दी, बघा VIDEO घडलं काय?.
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्..
महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या BJP खासदारानं फोन उचलणं केलं बंद?अन्...