AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: वाह मस्तच! पुन्हा सोन्याचे भाव कोसळले, आज 10 ग्रॅमसाठी…

Todays Gold Rate: लग्नसराईचा हंगाम किंवा गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण एक उत्तम संधी मानली जात आहे. त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदीचा विचार करत असाल तर नक्की खरेदी.

| Updated on: May 04, 2026 | 4:33 PM
Share
जळगावच्या सुप्रसिद्ध सुवर्णनगरीतून सोने-चांदीच्या खरेदीदारांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या मौल्यवान धातूंच्या किमतींना अखेर ब्रेक लागला असून, जळगावच्या सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

1 / 5
आजच्या बाजारभावानुसार, सोन्याच्या दरात ८०० रुपयांची घट झाली आहे. सोन्याच्या तुलनेत चांदीमध्ये अधिक मोठी घसरण पाहायला मिळाली असून चांदीचे दर २ हजार रुपयांनी खाली आले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि मागणीतील बदलांचा हा परिणाम असल्याचे जाणकारांचे मत आहे.

2 / 5
जळगाव सराफ बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 52 हजार 955 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपयांवर आले आहेत.

जळगाव सराफ बाजारातील ताज्या आकडेवारीनुसार, सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 52 हजार 955 रुपयांवर पोहोचले आहेत. चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 56 हजार 470 रुपयांवर आले आहेत.

3 / 5
जळगावचे सोने त्याच्या शुद्धतेसाठी संपूर्ण देशात ओळखले जाते. लग्नसराईचा हंगाम किंवा गुंतवणुकीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण एक उत्तम संधी मानली जात आहे. गेल्या काही काळापासून सोन्याने लाखाचा टप्पा पार केल्यानंतर दर वाढतच होते, मात्र आता झालेल्या या घसरणीमुळे सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर...
NEET पेपर लीक घोटाळ्याचा धक्कादायक गौप्यस्फोट, ती खळबळजनक डील समोर....
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा
आमदार जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून प्रवास, PM मोदींच्या आवाहनाचा.
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय...
ठाण्याचंही नाव आलं समोर, NEET पेपरफुटी प्रकरणी आत्तापर्यंत काय काय....
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!
मोदींचे मंत्री हे नियम पाळणार का? मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंचा सवाल!.
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची...
...म्हणून याला भाजप कारणीभूरत, NEET पेपरफुटी प्रकरणी राहुल गांधींची....
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड
नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये... NEET पेपरफुटीचं नाशिक कनेक्शन उघड.
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?
सोने व्यवसायासह कारागीरांनाही मोठा फटका बसू शकतो?.
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या..
भारतात कच्च्या तेलाचा किती साठा उरलाय? राजनाथ सिंह यांनी सागितलेल्या...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले...
पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर शरद पवार यांची पोस्ट चर्चेत, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?
राष्ट्रवादीच्या नव्या यादीवरून वाद, प्रफुल पटेल यांना डावललं?.