AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026: महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना धक्का, दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी थालाबाबत एक बातमी

आयपीएल 2026 स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीच्या चाहत्यांना त्याची प्रतीक्षा लागून आहे. आतापर्यंत धोनी एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात त्याची एक झलक पाहायला मिळेल याची उत्सुकता आहे. पण धोनीच्या चाहत्यांना एक धक्का बसला आहे.

| Updated on: May 04, 2026 | 4:28 PM
Share
आयपीएल 2026 स्पर्धेतील सुरूवातीच्या टप्प्यात पदरी निराशा पडल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सने कमबॅक केलं आहे. अजूनही प्लेऑफच्या आशा जिवंत आहेत. असं असताना महेंद्रसिंह धोनीबाबत चाहत्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. (Photo: IPL/BCCI)

1 / 5
चेन्नई सुपर किंग्सचा पुढचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. या सामन्यात धोनी खेळेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. पण महेंद्रसिंह धोनी संघासोबत दिल्लीला गेलाच नाही. त्यामुळे धोनीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.  (Photo: IPL/BCCI)

2 / 5
5 मे रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी संपूर्ण चेन्नईचा संघ दिल्लीत दाखल झाला आहे. पण धोनी संघासोबत नाही.  क्रिकबझच्या वृत्तानुसार, धोनी यावेळीही संघासोबत गेला नाही.  (Photo: IPL/BCCI)

3 / 5
रिपोर्टनुसार, महेंद्रसिंह धोनी अजूनही चेन्नईमध्येच असून दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी प्रयत्न करत आहे. धोनीशिवाय सामन्यासाठी प्रवास करण्याची चेन्नई सुपर किंग्स संघाची ही पहिली वेळ नाही.  (Photo: IPL/BCCI)

4 / 5
महेंद्रसिंह धोनीला पोटरीला दुखापत झाल्यापासून सीएसकेने 9 सामने खेळले आहेत. त्या एकाही सामन्यात धोनी खेळलेला नाही. यामुळे चाहत्यांना या हंगामात धोनीला खेळताना पाहण्याची संधी मिळणार नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.  (Photo: IPL/BCCI)

5 / 5
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी