AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gudi Padwa 2024: डोंबिवली गणेश मंदिराचे 100 तर स्वागत यात्रेचे 26 वे वर्ष, शोभायात्रेत कलाकारांची मांदियाळी

Gudi Padwa 2024: राज्यात हिंदू नववर्षाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे. गुढी पाडव्याचा सण जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. गुढी पाडवा आणि लोकसभा निवडणूक ही संधी साधत राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारही करुन घेतला आहे. अनेक ठिकाणी शोभायात्रेत राजकीय मंडळी सहभागी झाली.

| Updated on: Apr 09, 2024 | 8:13 AM
Share
डोंबिवलीची ग्रामदैवत असलेल्या गणेश मंदिराचे 100 वे वर्ष असून स्वागत यात्रेचे 26 वे वर्ष आहे. गुढीपाडवा निमित्त स्वागत यात्रेची मुहूर्तमेढ डोंबिवलीतून रोवली गेली. त्यानंतर राज्य नव्हे तर देशभरात स्वागतयात्रेची परंपरा सुरू झाली.

1 / 7
डोंबिवलीच्या स्वागतयात्रेची राज्य नव्हे तर देशभरात उत्सुकता असते. मंगळवारी सकाळीच गणेश पूजा झाल्यानंतर गणपती मंदिरातून पालखी बादशाहो मैदानाच्या दिशेने निघाली ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम हे या पालखी सोहळ्याला उपस्थित होते.

2 / 7
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुढी पाडव्याच्या शोभायात्रेत मतदार जनजागृती मोहीम निवडणूक आयोगाने राबवली. लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले. यासंदर्भातील बॅनर शोभायात्रेत दिसून आले.

3 / 7
उज्ज्वल निकम यांनी नवीन विचारांची नवीन धोरणांची गुढी उभारली पाहिजे, असे सांगत गुढीपाडव्याच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या. पुढे बोलताना निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक नागरिकांना महत्त्वाचा नागरिक बजावला पाहिजे. प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे असे आवाहन केलं.

4 / 7
यंदा नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी होणाऱ्या चित्ररथसाठी रामराज्य व नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये हा विषय देण्यात आलाय .या स्वागत यात्रेत ६५  पेक्षा जास्त चित्ररथ आणि त्याहून जास्त डोंबिवलीतील नामांकित संस्था या स्वागत यात्रेत सहभागी होणार आहेत.

5 / 7
डोंबिवलीत स्वागत यात्रेत ढोल ताशा पथक लेझीमसह विविध सांस्कृतिक वेशभूषा केलेली तरुणाई आली. दुसरीकडे मराठी कलाकार देखील डोंबिवलीच्या या स्वागत यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले.  शोभा यात्रेमध्ये मराठी सिने कलाकारांची मांदियाळी डोंबिवलीकरांना अनुभवायला मिळाली.

6 / 7
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उमेदवार देखील या स्वागत यात्रेत सहभागी होत आपला प्रचार देखील या ठिकाणी करताना दिसले. यंदा  नववर्षाचे स्वागत अधिक उत्साहात करण्यात आले.

7 / 7
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.