Jaya Bachchan | नागपुरात शिक्षण, 15 व्या वर्षी सिनेसृष्टीत, जया बच्चन यांचा थक्क करणारा प्रवास

बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 73 वा वाढदिवस आहे. (Actress Jaya Bachchan Biography)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांचा आज 73 वा वाढदिवस आहे.

2/10
जया बच्चन यांचा जन्म 9 एप्रिल 1948 रोजी मध्यप्रदेशातील जबलपूरमध्ये झाला.

3/10
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतलं.

4/10
जया बच्चन यांनी वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.

5/10
1963 मध्ये सत्यजित रे यांचा बंगाली चित्रपट ‘महानगर’मध्ये जया यांनी सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती.

6/10
जया बच्चन यांना आतापर्यंत 9 फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले आहेत. त्यात सर्वश्रेष्ठ अभिनेत्री, सर्वश्रेष्ठ सहाय्यक अभिनेत्री म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

7/10
तर 2007 मध्ये फिल्मफेअर लाईफटाईम अचिव्हमेंट अॅवार्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहेत.

8/10
आतापर्यंत 3 आयआयएफए पुरस्काराने जया बच्चन यांना सन्मानित करण्यात आले.

9/10
जया यांनी 3 जून 1973 रोजी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले.

10/10
जया बच्चन यांनी आतापर्यंत 35 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI