AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाच्या 13 वर्षांनी घटस्फोट, 9 वर्षांपासून सिंगल मदर, 47 वर्षांच्या अभिनेत्रीचा फिटनेस पाहून व्हाल थक्क !

चित्रांगदा सिंग हिने तिच्या अनोख्या स्टाईलने जगभरातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. ही अभिनेत्री बंगाली चित्रपटांमध्ये जास्त दिसली असली तरी बॉलिवूड मध्येही तिने बरंच काम केलं असून तिचे लाखो चाहते आहेत. आज तिच्या वाढदिवसानिमित्त काही खास गोष्टी जाणून घेऊया.

| Updated on: Aug 30, 2023 | 4:20 PM
Share
चित्रांगदा सिंगने बॉलीवूडच्या अवघ्या काहीच चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिचे हिंदीमध्ये मजबूत फॉलोअर्स आहे. छोट्याशा अपिअरन्सनेही ती लोकांचे मन जिंकून घेते. चित्रांगदा आता 47 वर्षांची झाली असून या वयातही तिचा फिटनेस पाहून तुम्ही थक्क व्हाल. (Photo : Instagram)

1 / 5
३० ऑगस्ट १९७६ साली राजस्थानच्या  जोधपूरमध्ये  चित्रांगदाचा जन्म झाला. पण ती मूळची बंगाली आहे. तिने अनेक बंगाली चित्रपटांमध्येही काम केले आहे. सुधीर मिश्रा यांच्या 'हजारों ख्वाईशे ऐसी' या चित्रपटातून चित्रांगदाने करिअरची सुरुवात केली. त्यामध्ये तिचे काम अनेकांना आवडले, तिची दखल घेतली गेली.

2 / 5
पण एका चित्रपटामुळे ती बॉलीवूडमधील एक लोकप्रिय चेहरा बनली. गब्बर इज बॅक चित्रपटातील मधील कुंडी मत खडकाओ राजा या गाण्यावर चित्रांगदाने डान्स केला.

पण एका चित्रपटामुळे ती बॉलीवूडमधील एक लोकप्रिय चेहरा बनली. गब्बर इज बॅक चित्रपटातील मधील कुंडी मत खडकाओ राजा या गाण्यावर चित्रांगदाने डान्स केला.

3 / 5
 या गाण्यामुळे तिला चांगलीच ओळख मिळाली. ती खूप लोकप्रियही झाली. यानंतर ती अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली आणि तिचं काम लोकांना खूपच आवडलं. सारा अली खानच्या गॅसलाइट या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

या गाण्यामुळे तिला चांगलीच ओळख मिळाली. ती खूप लोकप्रियही झाली. यानंतर ती अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये दिसली आणि तिचं काम लोकांना खूपच आवडलं. सारा अली खानच्या गॅसलाइट या चित्रपटात ती शेवटची दिसली होती.

4 / 5
सध्या चित्रांगदा कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा नाही. पण छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये झळकूनही ती चाहत्यांचे हृदय पुन्हा जिंकून घेते.

सध्या चित्रांगदा कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टचा हिस्सा नाही. पण छोट्या-छोट्या भूमिकांमध्ये झळकूनही ती चाहत्यांचे हृदय पुन्हा जिंकून घेते.

5 / 5
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.