AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी काढली पण त्याच्याच अंडर रोहित आणि सूर्याला लागणार खेळावं, नेमकं कसं?

गौतम गंभीर कोच झाल्यानंतर टीम इंडिया श्रीलंकेचा पहिला दौरा करणार आहे. यासाठी बीसीसीआयने टीम इंडियाची गुरूवारी घोषणा केली आहे. सूर्यकुमार यादवकडे टी-20 संघाची जबाबदारी दिली गेली आहे. मात्र पंड्या दावेदार असल्याची सर्वत्र चर्चा होती. पण सूर्याला कॅप्टन केलं पण तुम्हाला माहिती का भारताचे दोन्ही कर्णधार हार्दिकच्या अंडर खेळणार आहेत.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Jul 19, 2024 | 9:39 PM
Share
टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहेय T-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपल्यावर गंभीर कोच झाली आहे.

टीम इंडियाच्या हेड कोचपदी गौतम गंभीर याची नियुक्ती करण्यात आली आहेय T-20 वर्ल्ड कपनंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाल संपल्यावर गंभीर कोच झाली आहे.

1 / 5
हार्दिक पंड्याची कॅप्टन्सी काढली पण त्याच्याच अंडर रोहित आणि सूर्याला लागणार खेळावं, नेमकं कसं?

2 / 5
हार्दिक पंड्या वर्ल्ड कप संघाचाही उपकर्णधार होता. त्यामुळे पुढचा कर्णधार तोच असणार अशी सर्वांना खात्री होती पण सर्व काही उलटं झालं. पण असं असलं तरीसुद्धा टीम इंडियाचे दोन्ही कर्णधार म्हणजेच रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे दोघेही आयपीएलमध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वात खेळणार आहे.

3 / 5
हार्दिक पंड्याला कर्णधारपद सोडाच पण त्याचं उपकर्णधारपदही काढून घेण्यात आलं. शुबमन गिल याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

हार्दिक पंड्याला कर्णधारपद सोडाच पण त्याचं उपकर्णधारपदही काढून घेण्यात आलं. शुबमन गिल याची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

4 / 5
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.

5 / 5
Follow Us
पीक वाचवायचं तरी कसं? शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
Bhandara | पीक वाचवायचं तरी कसं? भंडाऱ्यात शेतकरी संकटात, खतांचे भाव तर गगनाला भिडले
लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला पकडलं
LalBaug Raja : लालबागच्या राजाच्या इथे बनावट आयडी कार्डसह तरुणाला कार्यकर्त्यांनी पकडलं
मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं!
Eknath Shinde | मोदींच्या कार्याची उंची हिमालयासारखी, समर्पण अरबी समुद्राएवढं! पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलं कौतुक
मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं
Laxman Hake | मुंबईत कोणी भीक घालणार नाही म्हणून उपोषण मागे घेतलं, लक्ष्मण हाके यांची जरांगेवर टीका
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा!
Devendra Fadnavis | मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मोठी घोषणा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मोठा प्लॅन, Video बघाच
58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... तायवाडेंचा मोठा दावा
Babanrao Taywade | 58 लाख कुणबी नोंदींपैकी फक्त... बबनराव तायवाडेंचा मोठा दावा, नेमकं काय म्हणाले?
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदारांवर तरुणीने...
मला कोंडून ठेवलं, दारू पाजली अन्... भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवारांवर तरुणीने केले गंभीर आरोप
दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar | दादांच्या NCP नं भाजपची साथ सोडल्यास...; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी!
Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात फडणवीस-उद्धव ठाकरे एकाचवेळी! मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चांना उधाण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!
Devendra Fadnavis | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री फडणवीसांकडून हुतात्म्यांना अभिवादन!