Photo : जाऊबाई जोरात, कृणालची बायको कॅमेरामन, हार्दिकच्या पत्नीच्या हॉट अदा!

नताशा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. लॉकडाऊनमध्ये ती सध्या हार्दिकबरोबर मुंबईतल्या घरी आहे. परंतु अशा दिवसातही आपला बोल्ड अवतार चाहत्यांना दाखवण्यात ती अजिबात मागे नाहीय. (Hardik Pandya Wife Natasa Stankovic hot PhotoShoot)

1/4
Hardik Pandya Wife Natasa Stankovic hot PhotoShoot
मुंबईत बऱ्याच दिवसांपासून लॉकडाऊन आहे. त्यामुळे प्रत्येकजण सध्या आपापल्या घरी सुरक्षित राहणं पसंत करतोय. हार्दिक पांड्या सध्या पत्नी नताशा स्टॅनकोविचसोबत मुंबईत आहे.
2/4
Hardik Pandya Wife Natasa Stankovic hot PhotoShoot
नताशा एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. लॉकडाऊनमध्ये ती सध्या मुंबईतल्या घरी आहे. परंतु अशा दिवसातही आपला बोल्ड अवतार चाहत्यांना दाखवण्यात ती अजिबात मागे नाहीय.
3/4
Hardik Pandya Wife Natasa Stankovic hot PhotoShoot
तिने घरीतच मस्त फोटो शूट केलंय आणि फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. हे फोटो तिची जाऊ म्हणजेच कृणाल पंड्याची पत्नी पंखुडी हिने काढली आहेत.
4/4
Hardik Pandya Wife Natasa Stankovic hot PhotoShoot
नताशा ब्लॅक आउटफिटमध्ये खूपच हॉट दिसत होती. नताशाचा ब्लॅक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडला होता.