AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील सर्वात खतरनाक रेल्वे स्टेशन… जिथं जाताच फुटतो घाम; 3ऱ्या आणि 6व्या स्थानकाचं थेट महाराष्ट्राशी कनेक्शन

भारत हा असा देश आहे जिथे प्रत्येक कोपऱ्यात रहस्ये आणि गूढ कथा लपलेल्या आहेत. लहानपणी आपण आपल्या आजींकडून भूतांच्या कथा ऐकल्या आहेत, पण देशातील काही खतरनाक रेल्वे स्टेशन तुम्हाला माहितीये का?

| Updated on: Jul 27, 2025 | 12:32 AM
Share
लहानपणी तुम्ही आपल्या आजींकडून भुतांच्या कथा ऐकल्या असतील, ज्यामध्ये गावात, निर्जन रस्त्यावर भुते दिसणे सामान्य वाटत असे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रेनने प्रवास करताना तुम्ही ज्या रेल्वे स्टेशनवर उतरता ते देखील भुताचे असू शकते? चला जाणून घेऊया देशातील अशा ०६  रेल्वे स्टेशन्सबद्दल जे भुतांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहेत.

लहानपणी तुम्ही आपल्या आजींकडून भुतांच्या कथा ऐकल्या असतील, ज्यामध्ये गावात, निर्जन रस्त्यावर भुते दिसणे सामान्य वाटत असे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ट्रेनने प्रवास करताना तुम्ही ज्या रेल्वे स्टेशनवर उतरता ते देखील भुताचे असू शकते? चला जाणून घेऊया देशातील अशा ०६ रेल्वे स्टेशन्सबद्दल जे भुतांच्या कथांसाठी प्रसिद्ध आहेत.

1 / 7
1. बरोग रेल्वे स्टेशन, हिमाचल प्रदेश.... 

शांत टेकड्यांमध्ये वसलेले हे स्टेशन कर्नल बरोग यांच्या कथेसाठी प्रसिद्ध आहे. जे एक ब्रिटिश अभियंता होते. कर्नल बरोग यांनी या स्टेशनजवळ एक बोगदा बांधला होता, परंतु एका चुकीमुळे बोगदा पूर्ण होऊ शकला नाही. कर्नल बरोग यांनी आत्महत्या केली आणि आता त्यांचा आत्मा बोगद्याजवळ भटकत आहे. अनेकांनी कर्नल बरोग यांना बोगद्याभोवती फिरताना पाहिले आहे.

1. बरोग रेल्वे स्टेशन, हिमाचल प्रदेश.... शांत टेकड्यांमध्ये वसलेले हे स्टेशन कर्नल बरोग यांच्या कथेसाठी प्रसिद्ध आहे. जे एक ब्रिटिश अभियंता होते. कर्नल बरोग यांनी या स्टेशनजवळ एक बोगदा बांधला होता, परंतु एका चुकीमुळे बोगदा पूर्ण होऊ शकला नाही. कर्नल बरोग यांनी आत्महत्या केली आणि आता त्यांचा आत्मा बोगद्याजवळ भटकत आहे. अनेकांनी कर्नल बरोग यांना बोगद्याभोवती फिरताना पाहिले आहे.

2 / 7
2. चित्तूर रेल्वे स्टेशन, आंध्र प्रदेश............

 आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चित्तूर रेल्वे स्टेशनवर एका महिलेचे भूत वास करत असल्याचे मानले जाते. जिचा येथे दुःखद अंत झाला. अनेक प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा तिच्या रडण्याचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. तर एकदा एका सीआरपीएफ जवानाला आरपीएफ जवानांनी आणि एका टीटीईने इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्या अधिकाऱ्याचा आत्मा येथे भटकतो, असे सांगितले जाते.

2. चित्तूर रेल्वे स्टेशन, आंध्र प्रदेश............ आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील चित्तूर रेल्वे स्टेशनवर एका महिलेचे भूत वास करत असल्याचे मानले जाते. जिचा येथे दुःखद अंत झाला. अनेक प्रवाशांनी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरा तिच्या रडण्याचा आवाज ऐकल्याचे सांगितले आहे. तर एकदा एका सीआरपीएफ जवानाला आरपीएफ जवानांनी आणि एका टीटीईने इतकी मारहाण केली की त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून त्या अधिकाऱ्याचा आत्मा येथे भटकतो, असे सांगितले जाते.

3 / 7
3. डोंबिवली रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र.... 

डोंबिवली रेल्वे स्टेशन अनेक अपघात आणि गूढ घटनांमुळे खतरनाक मानले जाते. प्रवाशांचे म्हणणे आहे की त्यांना येथे विचित्र ओरडण्याचा आवाज ऐकू येतो आणि कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय ट्रेनचे ब्रेक लावले जातात. अनेकदा रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्यांचा आत्मा देखील तिथे भटकत असल्याची कथा आहे.  स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनाही अनेकदा भुताटकीच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जाते.

3. डोंबिवली रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र.... डोंबिवली रेल्वे स्टेशन अनेक अपघात आणि गूढ घटनांमुळे खतरनाक मानले जाते. प्रवाशांचे म्हणणे आहे की त्यांना येथे विचित्र ओरडण्याचा आवाज ऐकू येतो आणि कधीकधी कोणत्याही कारणाशिवाय ट्रेनचे ब्रेक लावले जातात. अनेकदा रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्यांचा आत्मा देखील तिथे भटकत असल्याची कथा आहे. स्टेशनवरील कर्मचाऱ्यांनाही अनेकदा भुताटकीच्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले जाते.

4 / 7
4. द्वारका सेक्टर ९ मेट्रो स्टेशन, दिल्ली ....

द्वारका मेट्रो स्टेशनभोवती एका महिलेचे भूत दिसत असल्याची अफवा आहे. असे म्हटले जाते की ही महिला प्रवाशांच्या गाड्यांचा पाठलाग करते आणि त्यांना स्वतःकडे आकर्षित करते. अनेक प्रवाशांनी तिला रस्त्यावर चालताना पाहिले आहे आणि तिच्याबद्दल अनेक भयानक कथा प्रचलित आहेत.

4. द्वारका सेक्टर ९ मेट्रो स्टेशन, दिल्ली .... द्वारका मेट्रो स्टेशनभोवती एका महिलेचे भूत दिसत असल्याची अफवा आहे. असे म्हटले जाते की ही महिला प्रवाशांच्या गाड्यांचा पाठलाग करते आणि त्यांना स्वतःकडे आकर्षित करते. अनेक प्रवाशांनी तिला रस्त्यावर चालताना पाहिले आहे आणि तिच्याबद्दल अनेक भयानक कथा प्रचलित आहेत.

5 / 7
5. नैनी रेल्वे स्टेशन, उत्तर प्रदेश....

 नैनी रेल्वे स्टेशनचे नाव ब्रिटिश काळाशी जोडले गेले आहे. हे स्टेशन नैनी तुरुंगाजवळ आहे, जिथे स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. असे म्हटले जाते की त्या वीरांचे आत्मे अजूनही या स्टेशनवर भटकतात. अनेक प्रवाशांनी येथे विचित्र घटना आणि भयानक आवाज अनुभवले आहेत.

5. नैनी रेल्वे स्टेशन, उत्तर प्रदेश.... नैनी रेल्वे स्टेशनचे नाव ब्रिटिश काळाशी जोडले गेले आहे. हे स्टेशन नैनी तुरुंगाजवळ आहे, जिथे स्वातंत्र्यसैनिकांना तुरुंगात डांबण्यात आले होते. असे म्हटले जाते की त्या वीरांचे आत्मे अजूनही या स्टेशनवर भटकतात. अनेक प्रवाशांनी येथे विचित्र घटना आणि भयानक आवाज अनुभवले आहेत.

6 / 7
6. नागपूर रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र....

नागपूर रेल्वे स्टेशनची इमारत खूप जुनी आहे आणि ती ब्रिटिश काळात बांधली गेली होती. जुन्या रचनेमुळे येथे एक विचित्र आणि भीतीदायक वातावरण पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी येथे विचित्र हालचाली जाणवत असून एक भयानक शांतता जाणवते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. आता प्रवाशांची संख्या वाढल्याने रात्रभर स्थानकात गर्दी पाहायला मिळते

6. नागपूर रेल्वे स्टेशन, महाराष्ट्र.... नागपूर रेल्वे स्टेशनची इमारत खूप जुनी आहे आणि ती ब्रिटिश काळात बांधली गेली होती. जुन्या रचनेमुळे येथे एक विचित्र आणि भीतीदायक वातावरण पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी येथे विचित्र हालचाली जाणवत असून एक भयानक शांतता जाणवते असे प्रवाशांचे म्हणणे आहे. आता प्रवाशांची संख्या वाढल्याने रात्रभर स्थानकात गर्दी पाहायला मिळते

7 / 7
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.