AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra Health : ‘ती सर्वात सुंदर महिला आहे…’, पहिली पत्नी प्रकाश की, हेमा मालिनी? धर्मेंद्र यांनी कोणाबद्दल हे शब्द वापरलेले?

Dharmendra Health : बॉलिवूडचे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांची दोन लग्न झाली. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत विवाह केला. त्यानंतर वयाच्या 45 व्या वर्षी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. आज आम्ही तुम्हाला, धर्मेंद्र दोन पत्नींपैकी कोणाला सुंदर मानतात? ते सांगणार आहोत.

| Updated on: Nov 15, 2025 | 2:31 PM
Share
धर्मेंद्र यांचा सध्या कठीण काळ असून दोन्ही पत्नींची त्यांना साथ मिळतेय. पहिल्या पत्नीसोबतच्या त्यांच्या वैवाहिक नात्याला 71 वर्ष झाली आहेत, तर दुसरी पत्नी हेमा मालिनी सोबतच्या त्यांच्या विवाहाला 45 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण तुम्हाला हे माहित आहे का? धर्मेंद्र दोघींपैकी कोणाला सुंदर महिला मानतात?

1 / 5
धर्मेंद्र यांनी 14 वर्षांपूर्वी एका इंटरव्यूमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न 1954 साली प्रकाश कौर यांच्यासोबत झालं. 26 वर्षानंतर 1980 साली त्यांनी हेमा मालिनी यांच्यासोबत दुसरं लग्न केलं. त्यावेळी दोघांवर इस्लाम धर्म स्वीकारुन लग्न केल्याचा आरोप झालेला.

2 / 5
धर्मेंद्र 2011 साली एका इंटरव्यूमध्ये दुसरी पत्नी आणि दिग्गज कलाकार हेमा मालिनी यांच्याबद्दल बोललेले. हेमा यांच्यासोबतच्या नात्यावर धर्मेंद्र म्हणालेले की, 'आमचं नातं खूप सुंदर आहे. त्यानंतर ते आपल्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोललेले'

3 / 5
 "आम्ही सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आम्हाला पडद्यावरील प्रेक्षकांची आवडीची जोडी मानलं जातं. आमची केमिस्ट्री कमाल आहे. आम्ही दोघे परस्परांना परिपूर्ण करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनी यांचं कौतुक करताना म्हणालेले.

4 / 5
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी सोबत 35 चित्रपट केले. त्यातले 20 चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले. हेमा मालिनी यांच्यासोबत काम करताना मजा आल्याचं धर्मेंद्र यांनी कबूल केलेलं. "मी ओळखत असलेली ती सुंदर महिला आहे. ती खूप काळजी घेणारी आहे. मी तिचा भरपूर आदर करतो" असं धर्मेंद्र हेमा मालिनीच कौतुक करताना म्हणालेले.

5 / 5
Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप