Photo : ‘व्हेकेशन इज ऑन’, हीना खानचं व्हेकेशन मूड
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ('Vacation is on', Hina Khan's vacation mood)
Jan 19, 2021 | 7:07 PM
अभिनेत्री हीना खान सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून नियमीतपणे चाहत्यांच्या संपर्कात असते.
आता हीनानं सोशल मीडियावर काही स्पेशल फोटो शेअर केले आहेत.
ट्रेंडी ड्रेस आणि हातात वाईन हीनाचा हा लूक भूरळ पाडणारा आहे.
हीनाचं हे खास फोटोशूट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
हीनाचा हा लूक परफेक्ट समर लूक दिसतोय. त्यामुळे या उन्हाळ्यात हा लूक तुम्हीही ट्राय करू शकता.
सध्या हीना वाईनयार्डमध्ये मस्त धमाल करत आहे. गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटो शेअर करत आहे.