AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMart: स्वस्त दरात सामान विकूनही कसा होतो नफा? डी-मार्टचे सत्य अखेर समोर आलेच

DMart: अनेक मध्यमवर्गीय कुटुंबिय आजही दर महिन्याचे राशन भरण्यासाठी डी-मार्टमध्ये जातात. कारण डी-मार्टमध्ये अनेक वस्तूंवर सवलत दिली जाते. पण डी-मार्ट स्टोअरला हे सगळे कसे परवडते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. चला जाणून घेऊया...

| Updated on: Jul 15, 2026 | 5:35 PM
Share
डीमार्ट स्वस्त वस्तूंसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. नवीन विकसित होत असलेल्या शहरांपासून ते मेट्रो शहरांपर्यंत, डीमार्ट सर्वत्र आहेत. डीमार्टची इतकी मोठी प्रतिमा तयार झाली आहे की, त्याला स्वस्त सामानाचे पर्याय मानले जाते. देशातील अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे आज आपले महिन्याचे राशन खरेदी डीमार्टमधून करतात. याशिवाय नियमित वापरातील कपडे आणि स्वयंपाकघरातील सामानही लोक डीमार्टमधून खरेदी करतात.

1 / 7
आजच्या ऑनलाइन युगातही डीमार्ट अनेक मोठ्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सना चांगली टक्कर देत आहे. यामागील कारण स्पष्ट आहे येथे सामान अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध असते. एक मनोरंजक तथ्य असे आहे की, ज्या भागात डीमार्ट उघडते, त्या भागातील जमिनींच्या किंमती वाढू लागतात. लोकांना वाटते की डीमार्टने त्या क्षेत्रात गुंतवणूक केली आहे, त्यामुळे त्या भागाचे भविष्य उज्ज्वल आहे.

2 / 7
डीमार्टच्या यशामागे राधाकिशन दामानी यांची मेहनत आहे. ते तेच व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांना दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचे गुरू मानत होते. राधाकिशन दामानी हे देशातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांची संपत्ती १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, राधाकिशन दामानी यांनी फक्त १२वी पर्यंतच शिक्षण घेतले आहे. तरीही त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्ते आणि व्यावसायिक समजुतीच्या बळावर ते आज अब्जावधींच्या संपत्तीचे मालक आहेत.

3 / 7
कधीकाळी शेअर बाजारातील धुरंधर असलेल्या दामानी यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुरुवातीला त्यांना अनेक अपयशांना सामोरे जावे लागले. १९९९ मध्ये त्यांनी नेरूळमध्ये पहिली फ्रँचायझी घेतली, जी अपयशी ठरली. नंतर त्यांनी बोअरवेल करण्याचा व्यवसाय सुरू केला, पण तोही चालला नाही.

4 / 7
२००२ मध्ये मुंबईत पहिला डीमार्ट स्टोअर उघडण्यात आले. त्यांनी ठरवले होते की ते भाड्याच्या जागेवर डीमार्ट स्टोअर उघडणार नाहीत. आज डीमार्टचे देशभरात ३०० हून अधिक स्टोअर्स आहेत. याचा अर्थ असा की, राधाकिशन दामानी यांच्याकडे केवळ डीमार्ट स्टोअर्सच नाहीत, तर भारतातील ३०० मोठ्या जमिनीही आहेत. हे स्टोअर्स ११ राज्यांमध्ये पसरलेले आहेत.

5 / 7
डीमार्ट भाड्याच्या जागेवर स्टोअर उघडत नाही, त्यामुळे त्यांचा चालू खर्च खूप कमी होतो. ते स्वतःच्या जमिनीवर स्टोअर चालवतात, त्यामुळे त्यांना नियमित भाडे द्यावे लागत नाही. या बचतीचा फायदा ते ग्राहकांना स्वस्त सामान देऊन देतात.

6 / 7
डीमार्ट आपला स्टॉक ३० दिवसांच्या आत विकतो आणि नवीन माल आणतो. यामुळे त्यांना मोठ्या डिस्काउंट मिळतात. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डिस्काउंटपेक्षा चांगली गोष्ट दुसरी नाही. डीमार्ट ज्या कंपन्यांकडून माल घेते, त्यांना त्वरित पेमेंट करते. पैसा हातोहात मिळाल्याने उत्पादक कंपन्या त्यांना अतिरिक्त डिस्काउंट देतात. हा डिस्काउंट डीमार्ट ग्राहकांना देतो किंवा आपला नफा वाढवण्यासाठी वापरतो. एकूण काय, उत्पादक कंपनीकडून मिळालेला डिस्काउंट तो थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. तो आपल्या खिशातून काही देत नाही, त्याचा नफा जितका असायला हवा तितकाच राहतो.

7 / 7
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...